महाराष्ट्राची पंधरावी विधानसभा

महाराष्ट्र राज्याची पंधरावी विधानसभा २०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीद्वारे २३ नोव्हेंबर २०२४ रोजी अस्तित्त्वात आली.

महाराष्ट्र विधानसभा
१५वी महाराष्ट्र विधानसभा
प्रकार
प्रकार द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळ
इतिहास
नेते
संरचना
सदस्य २८८
निवडणूक
मागील निवडणूक २० नोव्हेंबर २०२४
मागील निवडणूक २०२९
बैठक ठिकाण
Vidhan_bhavan_mumbai2.JPG
मुंबई, नागपूर
संकेतस्थळ
महाराष्ट्र विधानसभा संकेतस्थळ
तळटिपा

संख्याबळ

संपादन
आघाडी पक्ष सदस्य संख्या गटनेता
सरकार
राष्ट्रीय लोकशाही आघाडी
(महायुती)

(२३६)

भारतीय जनता पक्ष १३२ अघोषित
शिवसेना ५७ एकनाथ संभाजी शिंदे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ४१ अजित अनंतराव पवार
जन सुराज्य शक्ती पक्ष अघोषित
राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्ष रवि गंगाधर राणा
राजर्षी शाहू विकास आघाडी राजेंद्र यड्रावकर
राष्ट्रीय समाज पक्ष रत्नाकर माणिकराव गुत्ते
अपक्ष शिवाजी शत्तुप्पा पाटील
विरोधी आघाडी
भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
(महाविकास आघाडी)

(५०)

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) २० भास्कर भाऊराव जाधव
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १६ अघोषित
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार १० अघोषित
समाजवादी पक्ष अघोषित
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) अघोषित
शेतकरी कामगार पक्ष अघोषित
इतर दल/तटस्थ

(२)

अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन मुफ्ती मोहम्मद इस्माईल खलिक
अपक्ष शरद भिमाजी सोनवणे
एकूण २८८

आमदार

संपादन
क्र. मतदारसंघ आमदार पक्ष आघाडी नोंदी
नंदुरबार जिल्हा
अक्कलकुवा (अ.जा.) आमश्या फुलजी पाडवी शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
शहादा (अ.ज.) राजेश उदेसिंह पाडवी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
नंदुरबार (अ.ज.) डॉ. विजयकुमार कृष्णराव गावित भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
नवापूर (अ.ज.) शिरीषकुमार सुरुपसिंग नाईक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
धुळे जिल्हा
साक्री (अ.ज.) मंजुळा तुळशीराम गावित शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
धुळे ग्रामीण राघवेंद्र मनोहर पाटील भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
धुळे शहर अनुप ओमप्रकाश अगरवाल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
सिंदखेडा जयकुमार जितेंद्रसिंह रावळ भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
शिरपूर (अ.ज.) काशीराम वेचान पावरा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
जळगाव जिल्हा
१० चोपडा (अ.ज.) चंद्रकांत बळीराम सोनवणे शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ रावेर अमोल हरिभाऊ जवाळे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१२ भुसावळ (अ.जा.) संजय वामन सावकारे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१३ जळगाव शहर सुरेश दामू भोळे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४ जळगाव ग्रामीण गुलाब रघुनाथ पाटील शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१५ अमळनेर अनिल भाईदास पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१६ एरंडोल अमोल चिमणराव पाटील शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१७ चाळीसगाव मंगेश रमेश चव्हाण भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१८ पाचोरा किशोर धनसिंग पाटील शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१९ जामनेर गिरीश दत्तात्रय महाजन भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२० मुक्ताईनगर चंद्रकांत निंबा पाटील शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
बुलढाणा जिल्हा
२१ मलकापूर चैनसुख मदनलाल संचेती भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२२ बुलढाणा संजय रामभाऊ गायकवाड शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२३ चिखली श्वेता विद्याधर महाले भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२४ सिंदखेड राजा मनोज देवानंद कायंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२५ मेहकर (अ.जा.) सिद्धार्थ रामभाऊ खरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२६ खामगाव आकाश पांडुरंग फुंडकर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२७ जळगाव जामोद संजय श्रीराम कुटे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
अकोला जिल्हा
२८ अकोट प्रकाश गुणवंतराव भारसाकले भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२९ बाळापूर नितीन भिकनराव देशमुख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३० पश्चिम अकोला साजिद खान पठाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३१ पूर्व अकोला रणधीर प्रल्हादराव सावरकर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३२ मूर्तजापूर (अ.जा.) हरीश मारोतीअप्पा पिंपळे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
वाशिम जिल्हा
३३ रिसोड अमित सुभाषराव झणक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
३४ वाशिम (अ.जा.) श्याम रामचरण खोडे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३५ कारंजा सई प्रकाश डहाके भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
अमरावती जिल्हा
३६ धामणगाव रेल्वे प्रताप अरुणभाऊ अडसड भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३७ बडनेरा रवि गंगाधर राणा राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३८ अमरावती सुलभा संजय खोडके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३९ तिवसा राजेश श्रीराम वानखेडे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४० दर्यापूर (अ.जा.) गजानन मोतीराम लवाते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
४१ मेळघाट (अ.ज.) केवलराम तुळशीराम काळे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४२ अचलपूर प्रविण वसंत तायडे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४३ मोर्शी उमेश आत्माराम यवळकर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
वर्धा जिल्हा
४४ आर्वी सुमित वानखेडे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४५ देवळी राजेश भाऊराव भाकणे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४६ हिंगणघाट समिर त्रिंबकराव कुणावर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४७ वर्धा डॉ. पंकज राजेश भोयार भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
नागपूर जिल्हा
४८ काटोल चरणसिंह बाबुलालजी ठाकूर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४९ सावनेर आशिष रणजित देशमुख भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
५० हिंगणा समीर दत्तात्रय मेघे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
५१ उमरेड (अ.जा.) संजय नारायणराव मेश्राम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
५२ दक्षिण-पश्चिम नागपूर ॲड. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
५३ दक्षिण नागपूर मोहन गोपाळराव माटे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
५४ पूर्व नागपूर कृष्णा पंचम खोपडे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
५५ मध्य नागपूर प्रविण प्रभाकरराव दाटके भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
५६ पश्चिम नागपूर विकास पांडुरंग ठाकरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
५७ उत्तर नागपूर (अ.जा.) नितीन काशिनाथ राऊत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
५८ कामठी चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
५९ रामटेक आशिष नंदकिशोर जयस्वाल शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
भंडारा जिल्हा
६० तुमसर राजू माणिकराव कारेमोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
६१ भंडारा (अ.जा.) नरेंद्र भोजराज भोंडेकर शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
६२ साकोली नाना फाल्गुनराव पटोले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
गोंदिया जिल्हा
६३ अर्जुनी मोरगाव (अ.जा.) राजकुमार सुदाम बडोले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
६४ तिरोरा विजय भरतलाल रहांगडाले भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
६५ गोंदिया विनोद अग्रवाल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
६६ आमगाव (अ.ज.) संजय हनमंतराव पुराम भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
गडचिरोली जिल्हा
६७ आर्मोरी (अ.ज.) रामदास मालुजी मसराम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
६८ गडचिरोली (अ.ज.) डॉ. मिलिंद रामजी रामोटे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
६९ अहेरी (अ.ज.) धर्मराव भगवंतराव आत्राम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
चंद्रपूर जिल्हा
७० राजुरा देवराव विठोबा भोंगले भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
७१ चंद्रपूर (अ.जा.) किशोर गजानन जोरगेवार भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
७२ बल्लारपूर सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
७३ ब्रह्मपुरी विजय शंकरराव वडेट्टीवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
७४ चिमूर किर्तीकुमार जितेश भांगडिया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
७५ वरोरा करण संजय देवतळे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
यवतमाळ जिल्हा
७६ वणी संजय निळकंठ देरकर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
७७ राळेगाव (अ.ज.) प्रा.डॉ. अशोक रामजी उइके भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
७८ यवतमाळ अनिल शंकरराव मांगुलकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
७९ दिग्रस संजय दुलिचंद राठोड शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
८० आर्णी (अ.ज.) राजु नारायण तोडसाम भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
८१ पुसद ॲड. इंद्रनील मनोहर नाईक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
८२ उमरखेड (अ.जा.) किसन मारोती वानखेडे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
नांदेड जिल्हा
८३ किनवट भीमराव रामजी केराम भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
८४ हदगाव बाबुराव कदम कोहलीकर शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
८५ भोकर श्रीजया अशोक चव्हाण भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
८६ उत्तर नांदेड बाळाजी देविदास कल्याणकर शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
८७ दक्षिण नांदेड आनंद शंकर तिडके शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
८८ लोहा प्रतापराव गोविंदराव चिखलीकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
८९ नायगाव राजेश संभाजी पवार भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
९० देगलूर (अ.जा.) जितेश रावसाहेब अंतापूरकर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
९१ मुखेड तुषार गोविंदराव राठोड भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
हिंगोली जिल्हा
९२ बसमत चंद्रकांत रमाकांत नवघरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
९३ कळमनुरी संतोष लक्ष्मणराव बांगर शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
९४ हिंगोली तानाजी सखारामजी मुटकुले भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
परभणी जिल्हा
९५ जिंतूर मेघना साकोरे बोर्डीकर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
९६ परभणी डॉ. राहुल वेदप्रकाश पाटील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
९७ गंगाखेड रत्नाकर माणिकराव गुत्ते राष्ट्रीय समाज पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
९८ पाथरी राजेश उत्तम विटेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
जालना जिल्हा
९९ परतूर बबनराव दत्तात्रय लोणीकर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१०० घनसावंगी हिकमत बळीराम उधन शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१०१ जालना अर्जुन पंडितराव खोतकर शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१०२ बदनापूर (अ.जा.) नारायण तिलकचंद कुचे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१०३ भोकरदन संतोष रावसाहेब दानवे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
छत्रपती संभाजीनगर जिल्हा
१०४ सिल्लोड अब्दुल नबी सत्तार शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१०५ कन्नड संजना हर्षवर्धन जाधव शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१०६ फुलंब्री अनुराधा अतुल चव्हाण भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१०७ मध्य औरंगाबाद प्रदीप शिवनारायण जयस्वाल शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१०८ पश्चिम औरंगाबाद (अ.जा.) संजय पांडुरंग शिरसाट शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१०९ पूर्व औरंगाबाद अतुल मोरेश्वर सावे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
११० पैठण विलास संदीपानराव भुमरे शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१११ गंगापूर प्रशांत बंसीलाल बंब भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
११२ वैजापूर रमेश नानासाहेब बोरनारे शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
नाशिक जिल्हा
११३ नांदगाव सुहास द्वारकानाथ कांदे शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
११४ मध्य मालेगाव मुफती मोहम्मद इस्माईल अब्दुल खलिक ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन सध्यातरी तटस्थ
११५ बाह्य मालेगाव दादाजी दगडु भुसे शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
११६ बागलाण (अ.ज.) दिलीप मंगलू बोरसे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
११७ कळवण (अ.ज.) नितीन अर्जुन पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
११८ चांदवड डॉ. राहुल दौलतराव आहेर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
११९ येवला छगन चंद्रकांत भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१२० सिन्नर ॲड. माणिकराव शिवाजी कोकाटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१२१ निफाड दिलीपराव शंकरराव बनकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१२२ दिंडोरी (अ.ज.) नरहरी सीताराम झिरवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१२३ पूर्व नाशिक ॲड. राहुल उत्तमराव ढिकळे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१२४ मध्य नाशिक देवयानी सुहास फरांदे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१२५ पश्चिम नाशिक सीमा महेश हिरे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१२६ देवळाली (अ.जा.) सरोज बाबुलाल अहिरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१२७ इगतपुरी (अ.ज.) हिरामण भिका खोसकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
पालघर जिल्हा
१२८ डहाणू (अ.ज.) विनोद भिवा निकोले भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१२९ विक्रमगड (अ.ज.) हरिश्चंद्र सखाराम भोये भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१३० पालघर (अ.ज.) राजेंद्र धेड्या गावित शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१३१ बोईसर (अ.ज.) विलास सुकूर तरे शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१३२ नालासोपारा राजन बाळकृष्ण नाईक भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१३३ वसई स्नेहा प्रेमनाथ दुबे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
ठाणे जिल्हा
१३४ भिवंडी ग्रामीण (अ.ज.) शांताराम तुकाराम मोरे शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१३५ शहापूर (अ.ज.) दौलत भिका दरोडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१३६ पश्चिम भिवंडी महेश प्रभाकर चौघुले भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१३७ पूर्व भिवंडी रैस कासम शेख समाजवादी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१३८ पश्चिम कल्याण विश्वनाथ आत्माराम भोईर शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१३९ मुरबाड किसन शंकर कथोरे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४० अंबरनाथ (अ.जा.) डॉ. बाळाजी प्रल्हाद किणीकर शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४१ उल्हासनगर कुमार उत्तमचंद ऐलानी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४२ पूर्व कल्याण सुलभा गणपत गायकवाड भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४३ डोंबिवली रविंद्र दत्तात्रय चव्हाण भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४४ कल्याण ग्रामीण राजेश गोवर्धन मोरे शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४५ मीरा-भाईंदर नरेंद्र मेहता भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४६ ओवळा-माजिवडा प्रताप बाबुराव सरनाईक शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४७ कोपरी-पाचपाखाडी एकनाथ संभाजी शिंदे शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४८ ठाणे संजय मुकुंद केळकर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४९ मुंब्रा-कळवा जितेंद्र सतीश आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१५० ऐरोली गणेश रामचंद्र नाईक भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१५१ बेलापूर मंदा विजय म्हात्रे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
मुंबई उपनगर जिल्हा
१५२ बोरीवली संजय उपाध्याय भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१५३ दहिसर मनीषा अशोक चौधरी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१५४ मागाठणे प्रकाश सुर्वे शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१५५ मुलुंड मिहिर चंद्रकांत कोटेचा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१५६ विक्रोळी सुनील राजाराम राऊत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१५७ पश्चिम भांडूप अशोक धर्मराज पाटील शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१५८ पूर्व जोगेश्वरी अनंत नार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१५९ दिंडोशी सुनील वामन प्रभू शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१६० पूर्व कांदिवली अतुल दत्तात्रय भातखळकर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१६१ चारकोप योगेश अमृतलाल सागर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१६२ पश्चिम मालाड अस्लम रमजनाली शेख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१६३ गोरेगाव विद्या जयप्रकाश ठाकूर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१६४ वर्सोवा हरून रशीद खान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१६५ पश्चिम अंधेरी अमित भास्कर साटम भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१६६ पूर्व अंधेरी मुरजी पटेल शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१६७ विलेपार्ले पराग आळवणी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१६८ चांदिवली दिलीप भाऊसाहेब लांडे शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१६९ पश्चिम घाटकोपर राम कदम भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१७० पूर्व घाटकोपर पराग किशोरचंद्र शाह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१७१ मानखुर्द शिवाजीनगर अबू असीम आझमी समाजवादी पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१७२ अणुशक्ती नगर सना नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१७३ चेंबूर तुकाराम रामकृष्ण काटे शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१७४ कुर्ला मंगेश कुडाळकर शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१७५ कलिना संजय गोविंद पोतनीस शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१७६ पूर्व वांद्रे वरुण सतीश सरदेसाई शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१७७ पश्चिम वांद्रे ॲड. आशिष बाबाजी शेलार भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
मुंबई शहर जिल्हा
१७८ धारावी (अ.जा.) डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१७९ सायन कोळीवाडा आर. तमिळ सेल्वन भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१८० वडाळा कालिदास नीळकंठ कोळंबकर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१८१ माहीम महेश बळीराम सावंत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१८२ वरळी आदित्य उद्धव ठाकरे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१८३ शिवडी अजय विनायक चौधरी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१८४ भायखळा मनोज पांडुरंग जामसुतकर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१८५ मलबार हिल मंगल प्रभात लोढा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१८६ मुंबादेवी अमीन अमीर पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१८७ कुलाबा ॲड. राहुल सुरेश नार्वेकर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
रायगड जिल्हा
१८८ पनवेल प्रशांत रामशेठ ठाकूर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१८९ कर्जत महेंद्र सदाशिव थोरवे शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१९० उरण महेश बाल्दी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१९१ पेण रवीशेठ दगडु पाटील भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१९२ अलिबाग महेंद्र हरि दळवी शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१९३ श्रीवर्धन अदिती सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१९४ महाड भरतशेठ मारुती गोगावले शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
पुणे जिल्हा
१९५ जुन्नर शरद भिमाजी सोनवणे अपक्ष सध्यातरी तटस्थ
१९६ आंबेगाव दिलीप वळसे-पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१९७ खेड आळंदी बाबाजी रामचंद्र काळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
१९८ शिरूर ज्ञानेश्वर आबा काटके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१९९ दौंड राहुल सुभाष कुल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२०० इंदापूर दत्तात्रय विठोबा भारणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२०१ बारामती अजित अनंतराव पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२०२ पुरंदर विजयबापू शिवतारे शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२०३ भोर शंकर हिरामण मांडेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२०४ मावळ सुनील शंकरराव शेळके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२०५ चिंचवड शंकर पांडुरंग जगताप भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२०६ पिंपरी (अ.जा.) अण्णा दादू बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२०७ भोसरी महेशदादा किसनराव लांडगे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२०८ वडगाव शेरी बापूसाहेब तुकाराम पाठारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२०९ शिवाजीनगर सिद्धार्थ अनिल शिरोळे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२१० कोथरुड चंद्रकांत बच्चू पाटील भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२११ खडकवासला भीमराव धोंडिबा तापकीर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२१२ पर्वती माधुरी सतीश मिसाळ भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२१३ हडपसर चेतन विठ्ठल तुपे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२१४ पुणे छावणी सुनील ज्ञानदेव कांबळे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२१५ कसबा पेठ हेमंत नारायण रासने भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
अहिल्यानगर जिल्हा
२१६ अकोले (अ.ज.) डॉ. किरण यमाजी लहामते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२१७ संगमनेर अमोल धोंडिबा खतल शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२१८ शिर्डी राधाकृष्ण बाळासाहेब विखे-पाटील भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२१९ कोपरगाव आशुतोष अशोकराव काळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२२० श्रीरामपूर (अ.जा.) हेमंत भुजंग ओगळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२२१ नेवासा विठ्ठल वकिलराव लांघे शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२२२ शेवगाव मोनिका राजीव राजळे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२२३ राहुरी शिवाजी भानुदास कर्डीले भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२२४ पारनेर काशिनाथ महादु दाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२२५ अहमदनगर शहर संग्राम अरुण जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२२६ श्रीगोंदा बबनराव विक्रम पाचपुते भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२२७ कर्जत जामखेड रोहित राजेंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
बीड जिल्हा
२२८ गेवराई विजयसिंह शिवाजी पंडित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२२९ माजलगाव प्रकाश सुंदरराव सोलंके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२३० बीड संदीप रविंद्र क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२३१ आष्टी सुरेश रामचंद्र धस भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२३२ कैज (अ.जा.) नमिता अक्षय मुंदडा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२३३ परळी धनंजय पंडितराव मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
लातूर जिल्हा
२३४ लातूर ग्रामीण रमेश काशीराम कराड भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२३५ लातूर शहर अमित विलासराव देशमुख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२३६ अहमदपूर बाबासाहेब मोहनराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२३७ उदगीर (अ.जा.) संजय बाबुराव बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२३८ निलंगा संभाजी पाटील निलंगेकर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२३९ औसा अभिमन्यू दत्तात्रय पवार भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
धाराशिव जिल्हा
२४० उमरगा (अ.जा.) प्रविण वीरभद्र स्वामी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२४१ तुळजापूर राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२४२ उस्मानाबाद कैलास बाळासाहेब घाडगे-पाटील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२४३ परांडा प्रा.डॉ. तानाजी जयवंत सावंत शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
सोलापूर जिल्हा
२४४ करमाळा नारायण गोविंदराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२४५ माढा अभिजीत धनंजय पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२४६ बार्शी दिलीप गंगाधर सोपल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२४७ मोहोळ (अ.जा.) ॲड. राजू ज्ञानू खरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२४८ उत्तर सोलापूर शहर विजय सिद्रामप्पा देशमुख भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२४९ मध्य सोलापूर शहर देवेंद्र राजेश कोथे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२५० अक्कलकोट कल्याणशेट्टी सचिन पंचप्पा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२५१ दक्षिण सोलापूर सुभाष सुरेशचंद्र देशमुख भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२५२ पंढरपूर समाधान महादेव औताडे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२५३ सांगोले बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख शेतकरी कामगार पक्ष भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२५४ माळशिरस (अ.जा.) उत्तम शिवदास जानकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
सातारा जिल्हा
२५५ फलटण (अ.जा.) सचिन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२५६ वाई मकरंद लक्ष्मणराव जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२५७ कोरेगाव महेश संभाजीराव शिंदे शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२५८ माण जयकुमार भगवानराव गोरे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२५९ उत्तर कराड मनोज भीमराव घोरपडे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२६० दक्षिण कराड डॉ. अतुल सुरेश भोसले भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२६१ पाटण शंभूराज शिवाजी देसाई शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२६२ सातारा छत्रपती शिवेंद्रराजे अभयसिंहराजे भोसले भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
रत्‍नागिरी जिल्हा
२६३ दापोली योगेश रामदास कदम शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२६४ गुहागर भास्कर भाऊराव जाधव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२६५ चिपळूण शेखर गोविंदराव निकम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२६६ रत्‍नागिरी उदय रविंद्र सामंत शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२६७ राजापूर किरण सामंत शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
सिंधुदुर्ग जिल्हा
२६८ कणकवली नितेश नारायण राणे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२६९ कुडाळ निलेश नारायण राणे शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२७० सावंतवाडी दीपक वसंत केसरकर शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
कोल्हापूर जिल्हा
२७१ चंदगड शिवाजी शत्तुप्पा पाटील अपक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२७२ राधानगरी प्रकाशराव आनंदराव आबिटकर शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२७३ कागल हसन मियालाल मुश्रिफ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२७४ दक्षिण कोल्हापूर अमल महादेव महाडिक भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२७५ करवीर चंद्रदीप शशिकांत नरके शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२७६ उत्तर कोल्हापूर राजेश विनायक क्षीरसागर शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२७७ शाहूवाडी डॉ. विनय विलासराव कोरे जन सुराज्य शक्ती पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२७८ हातकणंगले (अ.जा.) डॉ. अशोकराव माने जन सुराज्य शक्ती पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२७९ इचलकरंजी राहुल प्रकाश आवडे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२८० शिरोळ राजेंद्र शामगोंडा यड्रावकर-पाटील राजर्षी शाहू विकास आघाडी राष्ट्रीय लोकशाही आघाडी
सांगली जिल्हा
२८१ मिरज (अ.जा.) डॉ. सुरेश दगडु खाडे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२८२ सांगली सुधीर धनंजय गाडगीळ भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२८३ इस्लामपूर जयंत राजाराम पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२८४ शिराळा सत्यजीत शिवाजीराव देशमुख भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२८५ पलूस-कडेगाव विश्वजीत पतंगराव कदम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२८६ खानापूर अनिल सुहास बाबर शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२८७ तासगाव-कवठे महांकाळ रोहित रावसाहेब पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी
२८८ जत गोपीचंद पुंडलिक पडळकर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी