जत विधानसभा मतदारसंघ
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.
जत विधानसभा मतदारसंघ - २८८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, जत मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याचा समावेश होतो. जत हा विधानसभा मतदारसंघ सांगली लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विक्रमसिंह बाळासाहेब सावंत हे जत विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार संपादन करा
वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | विक्रमसिंह बाळासाहेब सावंत | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | |
२०१४ | विलासराव नारायण जगताप | भारतीय जनता पक्ष | |
२००९ | प्रकाश (अण्णा) शिवाजीराव शेंडगे | भारतीय जनता पक्ष |
निवडणूक निकाल संपादन करा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
जत | ||
उमेदवार | पक्ष | मत |
प्रकाश शिवाजीराव शेंडगे | भाजप | ५८,३२० |
विलासराव नारायण जगताप | राष्ट्रवादी | ५३,६५३ |
बसवराज सिदगोंडा पाटील | जसुश | २६,४०६ |
अतुल गिरमल कांबळे | बसपा | २,०३० |
तात्यासाहेब जगनाथ पाटील | अपक्ष | १,९७४ |
शहाजी मलप्पा शिंगाडे | अपक्ष | १,३८६ |
वेंकप्पा तिम्मण्णा पवार | अपक्ष | ८७१ |
संजय महादेव चौगुले | स्वभाप | ८५८ |
संजय अन्नू गावडे | अपक्ष | ८०४ |
मारुती मुर वागरे | अभाहिंम | ७२७ |
खुतबुद्दीन हाजीलाल मुल्ला | अपक्ष | ६६८ |
संदर्भ संपादन करा
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे संपादन करा
- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जत विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |