विक्रम बाळासाहेब सावंत

(विक्रमसिंह बाळासाहेब सावंत या पानावरून पुनर्निर्देशित)

विक्रम बाळासाहेब सावंत हे एक भारतीय राजकारणी आहेत. जत विधानसभा मतदारसंघ [१] तून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून आमदार म्हणून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधान सभेवर निवडून गेले.

विक्रम बाळासाहेब सावंत

सदस्य, महाराष्ट्र विधान सभा
विद्यमान
पदग्रहण
८ नोव्हेंबर २०१९
मतदारसंघ जत विधानसभा मतदारसंघ

राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
निवास जत, जि.सांगली, महाराष्ट्र, भारत
व्यवसाय राजकारणी

पदे भूषवली संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "जत : भाजपला धक्का, सावंतांचा झेंडा". esakal.com (Marathi भाषेत). 24 October 2019. Archived from the original on 2 November 2022. 2 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "Maharashtra Vidhan Sabha Election 2019 Result: तुमचा आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी". loksatta.com (Marathi भाषेत). 25 October 2019. Archived from the original on 1 November 2022. 1 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "काँग्रेसच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी विक्रम सावंत तर विशाल पाटील प्रदेश उपाध्यक्षपदी". navarashtra.com (Marathi भाषेत). 27 August 2021. Archived from the original on 2 November 2022. 2 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)