विकिपीडिया:अपूर्ण लेख विकास

(विकिपीडिया:अपूर्ण लेख या पानावरून पुनर्निर्देशित)

अपूर्ण लेख विकास

हा विकिप्रकल्प, मराठी विकिपीडियावरील संबधीत विषयांवरील लेखांचा आवाका सांभाळून त्यांच्या दर्जात सुधारणा करण्याची इच्छा असलेल्या, तसेच विकिपीडियामधील काही संबधित प्रक्रियांना सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सांभाळणार्‍या संपादकांच्या एका मुक्त गटाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पात आपणही सहभागी होऊ शकता.
अधिक माहितीकरिता, कृपया विकिपीडिया प्रकल्पांचा मार्गदर्शक आणि विकिपीडिया सर्व प्रकल्प यादी पहावे.

आपणास इच्छा असलेल्या लेखाबद्दल लिहिणे चालू करताना 'ह्या विषयी सर्वांना माहितच आहे' किंवा 'इतर कुणीतरी लिहितच आहे तर मी कशाला?' हे दोन्ही विचार अगोदर मनातून झटकून टाका.


विस्तार कसा करावा?

  1. लेख वाढवण्याचे दोन मार्ग आहेत, एक म्हणजे संपूर्णतः नवे लेखन करणे आणि दुसरे म्हणजे इतर भाषांच्या विकिपीडियातील मजकुराचे भाषांतर करणे. भाषांतराकरिता विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प पहावा. हे लेख पान मुख्यत्वे नवे लेखन कसे वाढवत जावे याचे काही मार्ग सुचवते
  2. आपण मराठी विकिपीडियात प्रथमच संपादन करत असाल तर विकिपीडिया:परिचय, संपादन कसे करावे या बाबत माहिती सहाय्य:संपादन येथे उपलब्ध आहे.विकिपीडिया:लेखनभाषा संकेत , विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा ,विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन त्रुटी येथेसुद्धा वेगवेगळी माहिती घेता येईल.सहाय्य:संपादन कालावधी येथे लागणार्‍या कालावधीचा अंदाजा येऊ शकेल.आपल्याला इतर सदस्यांसोबत सहयोगी लेखन करावयाचे असल्यास विकिपीडिया:प्रकल्प येथे भेट द्या.
  3. ज्या लेख विषयाबद्दल लेखन करावयाचे आहे, तो विषय आधी स्वतः समजून घ्या. पुस्तके, कोश असे काही स्रोत/साधने उपलब्ध असल्यास त्यांचे वाचन करून संदर्भ देण्याजोग्या टिपा काढून ठेवाव्यात. स्वतःचे काही पूर्वग्रह असतील तर ते समजून घ्या आणि स्वतःच्या पूर्वग्रहाशिवाय इतर दृष्टीकोनांचेसुद्धा वाचन केलेले चांगले.
  4. लेखन स्वतःच्या शब्दात करा, केवळ विशेषणे आणि असे करा अशा पद्धतीचे लेखन टाळले तरी विकिपीडिया लेखनशैली बर्‍यापैकी अवगत व्हावयास लागते.
  5. इंग्रजी, हिंदी, संस्कृत सहभाषी विकिपीडियात लेख उपलब्ध असेल तर प्रथमतः आंतरविकिदुवे उपलब्ध आहेत का याची खात्री करावी.
  6. लेखपान विस्तार विनंतीशिवाय पूर्ण रिकामे असेल तर पानावर ==स्रोत== असे लिहून नवा विभाग जोडा व उपयुक्त संदर्भ, पुस्तके/माहिती व संदर्भ दुव्यांची नोंद करा, जेणेकरून तुमचे आणि भावी संपादकांचे काम सुकर होईल. 'संदर्भ दुवे देताना उद्देश स्वतःच्या वेबसाईटच्या किंवा स्वतःचा व्यक्तिगत मताच्या प्रचारार्थ दुवा देण्याचा उद्देश नसावा याची दक्षता घ्या.' (अधिक माहिती हितसंघर्ष येथे पहा)
    1. प्रताधिकार कायद्याचे कुठेही उल्लंघन टाळा.अधिक माहितीकरिता पहा विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प
    2. स्रोत नमूद करणे म्हणजे संदर्भ देणे नव्हे. संदर्भ संबधित शब्दापुढे अथवा ओळीनंतर जोडावेत.सहाय्य:नेहमीचे प्रश्न#संदर्भ कसे द्यावेत
    3. आंतरजालावर खासकरून गूगलवर शोध घ्यायचा असेल तर शीर्षकावर (किंवा कोणत्याही शब्दावर) डबल क्लिक करा आणि नंतर राईट क्लिक करा तेथून तुम्हाला तो शब्द तुमच्या शोधयंत्रात(ब्राउझर) अधिक सहजतेने वेळ वाचवून शोधता येईल.
    4. गूगल इत्यादी आंतरजाल शोधयंत्रात बर्‍याचदा हिंदी भाषिक शोध समोर येतात त्याऐवजी मराठी भाषिक शोध मिळवण्यासाठी आपण शोधत असलेल्या शब्दासोबत "आणि, म्हणजे, आहे" इत्यादी प्रकारचे मराठी शब्द किंवा क्रियापद योजावे. त्यामुळे मराठी शोध घेणे सोपे होते.
  7. लेखाच्या पहिल्या परिच्छेदात शीर्षक लेख "म्हणजे काय? "/ कोण ?/ अथवा स्थलनाम असेल तर कुठे हे नमूद केले आहे का ते तपासा (हा/ही/हे ...... आहे/होते) . नसेल तर नमूद करा. शीर्षक लेख "म्हणजे काय? " हा प्रश्न पडत असेल तर / व्याख्या देण्याजोगे असेल तर उपलब्ध व्याख्या तपासा/ व्याख्या उपलब्ध करा. गूगलवर मराठीत शोधताना 'म्हणजे' शब्दासहित शोध घेतला असता इंग्रजीत शोधताना शोध शब्दापुर्वी Define: असे म्हटले तर व्याख्या सहज उपलब्ध होण्याची शक्यता असते.
  8. आवश्यकतेनुसार त्या शीर्षकास इतर संबधित भाषेत कसे लिहिले जाते हे नमूद करावे.
  9. पहिल्या परिच्छेदात लेख विषयाचे सिंहावलोकन होईल असा अत्यंत संक्षिप्त परिचय द्यावा.
  10. माहिती चौकट साचे
  11. एखादे स्थल-विशेषनाम कसे उदयास आले ते आवश्यकतेनुसार शब्द व्युत्पत्ती नमूद करावयास हरकत नाही. उदाहरणार्थ पुणे हे नाव कसे उदयास आले.(पण विकिपीडिया हा शब्दार्थ कोश नाही हे लक्षात ठेवावे.)
  12. त्यानंतर सहसा लेख विषयाचे वेगळ्या विभागातून इतिहास अथवा विहंगावलोकन होईल हे पहावे.

कुठून सुरुवात करावी विषय सुचत नाही ?

  • आपला गाव , आपल्या आवडीचे विषय

(विषयाला हात घालणे)ice breakers

  • निवडलेल्या विषयाबद्दल बुलेट पॉईंट/किवर्डस लिहा
  • विषयाचे नाव + म्हणजे/विषयाचे नाव + किवर्ड / विषयाचे नाव + आहे / विषयाचे नाव + होते असे गूगल सर्च देऊन विषयाबद्दल माहिती करून घेऊन,कॉपीपेस्ट न करता स्वत:च्या भाषेत लिहिण्यास सुरवात करता येऊ शकते.
  • कुठून सुरुवात करावी हे बऱ्याचदा सुचत नाही आपण प्रत्यक्षात आवडीच्या विषयांवर लिहितोच असे नाही. अशावेळी केवळ लेखांचे वाचन करून त्यांचे मूल्यमापन करून लेखात काय सुधारणा करता येतील ते त्या पानाच्या चर्चा पानावर लिहिले तर काम कदाचित दोनदा होते पण कामाची सुरुवात होऊन जाते.

लेख विकासाचे टप्पे

लेखांचा विकास खालील श्रेणी अभिप्रेत असल्यातरी कोणती आधी आणि कोणती नंतर याबाबत संकेत असले तरी प्रत्येक ठिकाणी नियमावली नाही. विकिपीडिया लेखांच्या दर्जाच्या दृष्टीने तसेच लेख विकासाच्या दृष्टीने, लेख विषयावरील मनमोकळी चर्चा फार महत्वाची असते, सुरवातीपासून कोणत्याही टप्प्यावर इतर सदस्य/वाचकांकडून कोणत्याही मुद्दावरून असहमती व्यक्त केली जाऊ शकते, त्या दृष्टीने संबधित पानांवर (चर्चेस व्यक्तीगत संघर्षाचे स्वरूप न येऊ देता) चर्चेची तयारी ठेवावी.

  • नवीन लेखशीर्षक: लेख स्वतःची जाहिरात करण्याकरता निर्माण केल्या जात नाही याची खात्री केली आहे? लेखाची विश्वकोशीय उल्लेखनीयता आहे? आपल्याला अभिप्रेत लेख मराठी विकिपीडियावर आधी पासूनच वेगळ्या नावाने उपलब्ध नाही आहे ना? आपण लेखाचे शीर्षक (मराठी) देवनागरी लिपीत असल्याची खात्री केली आहे? लेख शीर्षकाचे शुद्धलेखन व इतर शीर्षकलेखन संकेत.
  • एकाच विषयाची दोन शीर्षके झाल्यास गरजेनुसार पुर्ननिर्देशन अथवा एकत्रीकरण; लेख अति लांब झाल्यास गरजेनुसार दोन किंवा अधिक लेखात विलगीकरण.
  • सुरूवातीला ओळख परिच्छेद,उपलब्धतेनुसार आणि आवश्यकतेनुसार माहिती चौकट आणि मार्गक्रमण साचे, लेखाचे वर्गीकरण, आंतरविकि दुवे, एखाद्या दालन विषयाचे मुख्य पान असल्यास दालन साचा विक्शनरी,विकिबूक्सकॉमन्स इत्यादी सहप्रकल्प/बंधूप्रकल्पातून काही लेख छायाचित्रण ध्वनीमुद्रिका उपलब्ध असल्यास त्याचा दुवा देणारे साचे, चर्चा पानावर संबधित प्रकल्प-पानांचे दुवा साचे,
  • नेहमी लागणार्‍या संदर्भ नोंदी, बाह्यदुवे, गरजेनुसार लेखात प्रयुक्त पारिभाषिक आणि विशेष उपयोजित शब्दार्थ/व्याख्या इत्यादी विभागांची निर्मिती,
  • लेखाचा ढोबळ आराखडा, बाकी परिच्छेदांचे लेखन, संदर्भ देणे.
  • शुद्धलेखन, लेख विभागांच्या क्रमवारीची सुयोग्यता
  • लेखाचे विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून मूल्यांकन, यात लेखाची वस्तुनिष्ठता, निष्पक्षता, सर्वसमावेषकता, गरजेनुसार सुधारणा विनंती साचे लावणे.

वार्तांकनता कशी टाळावी

हेसुद्धा पहा


 •  शिष्यवृत्ती  •  राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा  •  भारतीय प्रशासकीय सेवा परिक्षा  •  महाराष्ट्र लोकसेवा आयोग




विकिपीडियात काय लिहू?

विकिपीडिया:प्रकल्प

अपेक्षित लेखांची यादी (मराठी परिपेक्ष)
मुखपृष्ठ सदर लेख |उदयोन्मुख लेख| वाचकांना हवे असलेले लेख| महाराष्ट्र| मराठी

अपेक्षित लेखांची यादी (आंतरभाषीय परिपेक्ष)
भाषांतर प्रकल्प | तातडीने हवे असलेले अनुवाद | अनुवादात सुधारणा हवे असलेले लेख| अनुवाद हवे असलेले लेख

अपूर्ण लेख विकास
मजकुर तातडीने हवे असलेले लेख|वाढवून हवे असलेले लेख|संपादन कालावधी|पाहिजे असलेले लेख|साचे|प्रकल्प

प्रगती (चर्चा)
लेख पुर्नस्थापना विनंत्या | नवागतांसाठी मदतकेंद्र

धोरणे व मार्गदर्शक तत्त्वे
शैली मार्गदर्शक| संदर्भीकरण| उल्लेखनीयता| लेख तपासणी आणि सुधारणा|वगळण्याविषयीचे धोरण

विकिपीडिया मदत मुख्यालय (साहाय्य)

बाह्यदुवे

संबधित प्रकल्प

खाली दिलेल्या यादीतील लेखांकडे विकिपीडिया:प्रकल्प अंतर्गत संबधित प्रकल्पाचे लक्ष वेधावे. विकिपीडिया:विकिकरण

विस्तार विनंती 2
छोटी पाने 4
हवे असलेले लेख
सगळ्यात कमी बदल असलेले लेख
विकिपीडिया संपादनावरील अपूर्ण लेख
[[|]]
[[|]]

अपूर्ण लेख साचे




मला खालील विषयावर माहिती/लेख हवा आहे

या ओळीच्या वरच्या ओळीतल्या संपादन शब्दावर टिचकी द्या आणि उघडलेल्या पानावर आपल्याला ज्या विषयावरचा लेख हवा आहे तो विषय लिहा


श्रेणी: संगणक फॉरेन्सिक्स

जागतिक तापमान वाढ

मला खालील विषयावर माहिती/लेख हवा आहे

पर्यावरण

  • मला हवी असलेली माहिती/मला हवे असलेले नवे लेख :
  1. ...
  2. ...
धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
117.217.56.57 १५:२४, ५ डिसेंबर २०१६ (IST)[reply]
  • वरील माहिती, लेख आधीच उपलब्ध असेल किंवा अशी माहिती इतरत्र कुठे ऊपलब्ध होईल याचे मार्गदर्शन येथे करावे
धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
117.217.56.57 १५:२४, ५ डिसेंबर २०१६ (IST)[reply]

विदर्भ दर्शन

विदर्भ दर्शन

धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
Ganeshbansod (चर्चा) २२:२८, २५ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]
  • वरील माहिती, लेख आधीच उपलब्ध असेल किंवा अशी माहिती इतरत्र कुठे ऊपलब्ध होईल याचे मार्गदर्शन येथे करावे
धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
Ganeshbansod (चर्चा) २२:२८, २५ फेब्रुवारी २०१७ (IST)[reply]

औषधी वनस्पती म्हणी

मला खालील विषयावर माहिती/लेख हवा आहे

औषधी वनस्पती म्हणी

  • मला हवी असलेली माहिती/मला हवे असलेले नवे लेख :
  1. ...हरीतकी खाऊन जायफळाचा कैफ आणु नकोस
  2. ...
धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
विलास जगताप (चर्चा) ११:२३, ७ ऑगस्ट २०१७ (IST)[reply]
  • वरील माहिती, लेख आधीच उपलब्ध असेल किंवा अशी माहिती इतरत्र कुठे ऊपलब्ध होईल याचे मार्गदर्शन येथे करावे
धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
विलास जगताप (चर्चा) ११:२३, ७ ऑगस्ट २०१७ (IST)[reply]

B

राज्यशास्ञचा प्रकल्प

मला खालील विषयावर माहिती/लेख हवा आहे

  • मला हवी असलेली माहिती/मला हवे असलेले नवे लेख :
  1. ...
  2. ...
धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
106.210.182.94 २०:५३, ७ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]
  • वरील माहिती, लेख आधीच उपलब्ध असेल किंवा अशी माहिती इतरत्र कुठे ऊपलब्ध होईल याचे मार्गदर्शन येथे करावे
धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
106.210.182.94 २०:५३, ७ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]

शेतकरी समसत्

मला खालील विषयावर माहिती/लेख हवा आहे

  • मला हवी असलेली माहिती/मला हवे असलेले नवे लेख :
  1. ...
  2. ...
धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
2405:204:94AE:BAA1:377C:AC3B:DA80:76DC १८:११, १६ नोव्हेंबर २०१७ (IST)[reply]
  • वरील माहिती, लेख आधीच उपलब्ध असेल किंवा अशी माहिती इतरत्र कुठे ऊपलब्ध होईल याचे मार्गदर्शन येथे करावे
धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
2405:204:94AE:BAA1:377C:AC3B:DA80:76DC १८:११, १६ नोव्हेंबर २०१७ (IST)[reply]

Johance barg

Johannes Barge

मला खालील विषयावर माहिती/लेख हवा आहे

  • मला हवी असलेली माहिती/मला हवे असलेले नवे लेख :
  1. ...
  2. ...
धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
2409:4042:D13:17C2:0:0:E7C8:600B १७:१६, २० जुलै २०२२ (IST)[reply]
  • वरील माहिती, लेख आधीच उपलब्ध असेल किंवा अशी माहिती इतरत्र कुठे ऊपलब्ध होईल याचे मार्गदर्शन येथे करावे
धन्यवाद!
माझे सदस्य नाव/टोपण नाव:
2409:4042:D13:17C2:0:0:E7C8:600B १७:१६, २० जुलै २०२२ (IST)[reply]