विकिपीडिया:शिक्षण प्रकल्प

People icon.svg

शिक्षण प्रकल्प प्रकल्प

हा विकिप्रकल्प, विकिपीडियावरील संबधीत विषयांवरील लेखांचा आवाका सांभाळून त्यांच्या दर्जात सुधारणा करण्याची इच्छा असलेल्या, तसेच विकिपीडियामधील काही संबधित प्रक्रियांना सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सांभाळणार्‍या संपादकांच्या एका मुक्त गटाचा प्रकल्प आहे.यात आपण सहभागी होऊ शकता.
अधिक माहितीकरिता,कृपया विकिपीडिया प्रकल्पांचा मार्गदर्शक आणि विकिपीडिया सर्व प्रकल्प यादी पहावे .


पुरस्कार प्राप्त शिक्षक/प्राध्यापक/प्राचार्य/कुलगुरु;; लेखक असलेले शिक्षक/प्राध्यापक/प्राचार्य/कुलगुरु; राजकीय उल्लेखनीयता असलेले शिक्षक/प्राध्यापक/प्राचार्य/कुलगुरु; कलावंत म्हणुन ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेले शिक्षक/प्राध्यापक/प्राचार्य/कुलगुरु; संशोधक म्हणून ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेले शिक्षक/प्राध्यापक/प्राचार्य/कुलगुरु; यांची नावे खालील यादीत नोंदवावीत हि नम्र विनंती.

कुलगुरूंची यादीसंपादन करा

ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या मुख्याध्यापक प्राचार्य, उपमुख्याध्यापक उपप्राचार्यांची यादीसंपादन करा

ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या प्राध्यापकांची यादीसंपादन करा

एम.ए.पीएच.डी,पुण्यातील स.प. महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक होते.आधुनिक महाराष्ट्रातील ते ज्येष्ठ विचारवंत होते.सूक्ष्म तर्कबुद्धी व गाढ व्यासंग याच्या बळावर राजकीय व सामाजिक विशयांवर मार्गदर्शन करणारे पट्टीचे लेखक व प्रभावी वक्ते असाही त्यांचा लौकिक होता.'वसंत','किर्लोस्कर','हंस' इत्यादी नियतकालिकात त्यांनी आपल्या तर्क तीक्ष्ण व प्रज्ञा प्रखर विचार दर्शविणारे लेख लिहिले आहेत.
प्रकाशित साहित्य - भारतीय लोकसत्ता -डॉ .पु.ग.सहस्त्रबुद्धे

ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या शिक्षकांची यादीसंपादन करा

  • डाॅ. कैलास रायभान दौंड पदवीधर प्राथमिक शिक्षक. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहोजदेवढे ता. पाथर्डी जि. अहमदनगर पीन ४१४१०२

हे सुद्धा पहासंपादन करा

सहभागी सदस्यसंपादन करा

विकिपीडिया:काय लिहू सजगतासंपादन करा

शिक्षण महिना: ५ सप्टेंबर (राष्ट्रीय) शिक्षक दिन ते ५ ऑक्टोबर (जागतीक) शिक्षक दिन:

 •  मराठी विकिपीडियाच्या विकिपीडिया:शिक्षण प्रकल्प माध्यमातून शिक्षण विषयक लेखांचे समन्वयन करा. शिक्षण या विषयास अनुलक्षून आपण मराठी विकिपीडियावर दालन:शिक्षण बनवण्यात सहभागी होऊ शकता.
 • इंग्रजी विकिबुक्स प्रकल्पात इंग्रजीतून मराठी शिकवण्याचे पाठ्यपुस्तकाचे उदाहरण पाहून ,मराठी विकिबुक्स बंधूप्रकल्पात मुक्तस्रोत शैक्षणिक पाठ्यपुस्तकांची रचना आणि लेखन करा
 •  इंग्रजी विकिबुक्स प्रकल्प ते मराठी विकिबुक्स बंधूप्रकल्पात उपलब्ध मुक्तस्रोत शैक्षणिक पाठ्यपुस्तकांचे अनुवाद करून पुढच्या पिढ्यांना त्यांचा शैक्षणिक खर्च अटोक्यात राहण्यासाठी मदत करा
विकिपीडियावर स्वत:ची व्यक्तीगत माहिती लिहिणे टाळा.