पूर्व प्राथमिक शिक्षण

प्राथमिक शिक्षणा अगोदरच्या शिक्षणास पूर्व प्राथमिक शिक्षण म्हणतात. हे प्रामुख्याने २ ते ५ वर्षा खालिल बालकांना दिले जाते. भारतात हे शिक्षण देण्यासाठी अंगणवाडीबालवाडी या सारख्या संस्थांची निर्मिती करण्यात आलेली आहे.