विकिपीडिया:प्रकल्प/चमू मार्गदर्शक

सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)








कोणताही विकिपीडिया सदस्य स्वेच्छेने कोणत्याही प्रकल्पाचा आणि कितीही प्रकल्पांचा सदस्य अथवा समन्वयक होऊ शकतो.

मी सदस्य म्हणून काय करू शकतो

संपादन
  • अलिकडील बदल , विषयवार शोध घेऊन तसेच वर्ग:अवर्गीकृत येथे प्रकल्प विषया संबधीत अद्याप अवर्गीकृत लेखांचे संबधीत सुयोग्य वर्गात वर्गीकरण करून घ्यावे.
  • त्या प्रकल्पांतर्गत विस्तार विनंती लावलेले लेखांचा विस्तार करणे.[विस्तार करण्याकरिता आपण काय सहाय्य पूरवू शकता, त्याचे मध्यवर्ती सहाय्य विस्तार कसा करावा? पानावर पहावे.

मी समन्वयक म्हणून काय करू शकतो

संपादन

हे काम सुद्धा स्वयंप्रेरणेने स्वतःहूनच करावयाची आहेत.

  • आपणास रूची असलेल्या विषयास अनुसरून प्रकल्पपान अस्तित्वात आहे का? सुयोग्य उपपाने आहेत का? प्रकल्पांतर्गत वेगवेगळ्या उपपानांकडे घेऊन जाणारा प्रकल्प सुचालन/मार्गक्रमण साचा(समास पट्टी) आहे का? याचा शोध घेणे, नसेल तर ती बनवणे.
  • प्रकल्पात सहभागी होणार्‍या सदस्यांना त्यांच्या सदस्यपानावर लावण्याजोगा प्रकल्प सदस्य साचा उपलब्ध आहे का? नसेल तर तो बनवणे.
  • प्रकल्पात सहभागी होण्यास उपयुक्त वाटणार्‍या सदस्यांना प्रकल्प सहभागात आमंत्रित करण्याकरिता निमंत्रण साचा उपलब्ध आहे का? नसेल तर तो बनवणे.
  • प्रकल्पाच्या विषयांअतर्गत येणार्‍या विषया संदर्भात सुयोग्य वर्गीकरण, माहिती चौकटी, तळपट्टी आणि समास साचे उपलब्ध आहेत का? नसेल तर ते बनवणे.
  • प्रकल्प विषयास अनुसरून लेखांच्या चर्चा पानावर लावण्याकरिता सुयोग्य चर्चापान साचे उपलब्ध आहेत का ?नसेल तर ते बनवणे.
  • एखादा नवीन सदस्य आपल्या अभिप्रेत विषयात संपादन करताना आढळला तर त्यास प्रकल्पात सहभागी होण्यास आमंत्रित करणे


  विकिपीडिया प्रकल्पांची सूची

 

  विकिपीडिया प्रकल्प मध्यवर्ती केंद्र

 

  विकिपीडिया प्रकल्पांसाठी मार्गदर्शक