विकिपीडिया:महाराष्ट्र प्रकल्प

सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)








उद्देश संपादन

मराठी विकिपीडियावरील महाराष्ट्र प्रकल्प चा उद्देश महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्यातील जिल्हे, महाराष्ट्रातील शहरे, वर्ग:महाराष्ट्रातील गावे, इतिहास, संस्कृती, भुगोल, (ज्ञानकोशीय) उल्लेखनीय व्यक्ती इत्यादी बाबतचे लेख विकसित करणे आहे. आपण उल्लेखनीय शैक्षणिक संस्थां विषयी सुद्धा लेख निर्मिती करू शकता. ( प्रत्येक लेखात किमान दोन परिच्छेदतरी-अंदाजे ४००० बाईट पेक्षा अधिक- ज्ञानकोशीय मजकुर असेल असे पहावे.)



विभाग विषयक लेखन संपादन

शहरां विषयी लिहिताना मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद इत्यादी उल्लेखनीय लेख म्हणून अभ्यासण्या साठी उपलब्ध आहेतच. (खेडे) गावांच्या बाबतीत चौगाव इत्यादी उल्लेखनीय लेख पाहता येतील. शहरी विभागांबाबत कोथरूड इत्यादी लेख अभ्यासता येतील. शहरांशिवाय, तालुका, जिल्हा, विधानसभा मतदार संघ, लोकसभा मतदार संघ असे स्वतंत्र लेख असतात. जसे पुणे शहर पुणे तालुका (असल्यास) , पुणे जिल्हा, पुणे विधानसभा मतदार संघ, पुणे लोकसभा मतदार संघ इत्यादी.

सहभागी सदस्य संपादन

पूर्ण लेख संपादन

सध्या काम चालू असलेले लेख संपादन

प्रस्तावित लेख संपादन

मराठी चित्रपटसृष्टी, मराठी

प्रकल्पातील मासिक सदर (featured article) म्हणून निवडले गेलेले लेख संपादन

महाराष्ट्रातील संस्था संपादन

बर्‍याचदा मराठी विकिपीडिया आणि विश्वकोश संकल्पनेची कल्पना नसलेले लोक गूगल सारख्या शोध संकेतस्थळावरून मराठी विकिपीडियातील ते शोधत असलेल्या संस्थेबद्दलच्या लेखावर पोहोचतात तो लेख म्हणजे अधिकृत संकेतस्थळ नाही हे न समजल्यामुळे त्याच पानावर/चर्चा पानावर अथवा विकिपीडिया मदतकेंद्रावर आपल्या शंका आणि समस्या अनवधानाने मांडताना आढळून येतात.(त्यानंतर बहूतेक वेळा मराठी विकिपीडिया संपादक तो मजकुर उत्पात म्हणून वगळून टाकतात आणि मराठी विकिपीडिया बद्दल विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात)

हे टाळण्याच्या दृष्टीने खाली दिसतो त्या प्रमाणे संस्था विषयक लेखात लावण्या करिता {{कोशीयलेख/संस्था}} लघुपथ {{संकोले}} बनवला आहे तो सर्व महाराष्ट्रासंबधी सर्व संस्था विषयक लेखात आवर्जून लावावा.




हे सुद्धा पहा संपादन