नाशिक जिल्हा

भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा.

हा लेख नाशिक जिल्ह्याविषयी आहे. नाशिक शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या

नाशिक जिल्ह्याला नासिक जिल्हा म्हणून देखील ओळखले तसेच तो महाराष्ट्र, भारत मधील जिल्हा आहे.

नाशिक जिल्हा
नाशिक जिल्हा
महाराष्ट्र राज्याचा जिल्हा

१९° ५९′ ३९.१२″ N, ७३° ४७′ ४९.९२″ E

18°20′N 73°10′E / 18.33°N 73.16°E / 18.33; 73.16 - 20°32′N 75°10′E / 20.53°N 75.16°E / 20.53; 75.16
देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
विभागाचे नाव नाशिक विभाग
मुख्यालय नाशिक
तालुकेसटाणासुरगाणामालेगावदेवळापेठदिंडोरीचांदवडनांदगावनाशिक १० निफाड ११ येवला १२ इगतपुरी १३ सिन्नर, १४ कळवण १५ त्र्यंबकेश्वर
क्षेत्रफळ १५,३५० चौरस किमी (५,९३० चौ. मैल)
लोकसंख्या ६१,०९,०५२ (२०११)
लोकसंख्या घनता ३२१.५६ प्रति चौरस किमी (८३२.८ /चौ. मैल)
शहरी लोकसंख्या ३०५६०००
साक्षरता दर ८०.९६%
लिंग गुणोत्तर १.०७ /
प्रमुख शहरे मालेगाव, येवला, मनमाड
जिल्हाधिकारी श्री राधाकृष्णन.बी
लोकसभा मतदारसंघ नाशिक, दिंडोरी, धुळे(काही भाग)
विधानसभा मतदारसंघइगतपुरीदेवळालीनाशिक पश्चिमनाशिक पूर्वनाशिक मध्यसिन्नरकळवणचांदवडदिंडोरी १० नांदगाव, ११ निफाड१२ येवला १२ मालेगाव बाह्य, १३ मालेगाव मध्य १४ बागलाण
खासदार हेमंत गोडसे, हरीशचंद्र चव्हाण
संकेतस्थळ


नाशिक जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे.

सीमासंपादन करा

तालुकेसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

  • "नाशिक जिल्ह्याची माहिती, छायाचित्रे आणि व्हिडिओ".