Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

जिल्हाधिकारी (District Collector/ Collector) हा भारतीय प्रशासन सेवा अधिकारी हा व्यक्ती प्रमुख असतो. त्यांचेकडे संपूर्ण जिल्ह्याच्या, कायदा व सुव्यवस्थेचीपण जबाबदारी असते. ते जिल्हा न्यायदंडाधिकारी ही असतात.

जिल्हाधिकारी हा गट चा अधिकारी असतो. त्याची निवड संघ लोकसेवा आयोग करत असते. केंद्र शासनाचा कर्मचारी असून देखील जिल्हाधिकारी राज्य शासनाच्या अखात्यारित काम करतो. उपजिल्हाधिकारी हे पद राज्यातील लोकसेवा आयोग यांच्याकडून घेतली जाते. उपजिल्हाधिकारी पदासाठी जर आपण पात्र ठरला तर आपल्याला पुढील ट्रेनिंग साठी पुणे येथे पाठवले जाते.