कळवण तालुका

भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्याचा एक तालुका.

कळवण हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील एक तालुका आहे.सह्याद्री पर्वताच्या कुशीत वसलेल्या या तालुक्यात १०० टक्के आदिवासी लोक राहतात. उंच सखल डोंगराळ भाग असून पश्चिमेस गुजरात राज्याची सीमा आहे.

कळवण तालुका
कळवण तालुका

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा नाशिक जिल्हा
जिल्हा उप-विभाग कळवण उपविभाग
मुख्यालय कळवण

क्षेत्रफळ ८५९ कि.मी.²
लोकसंख्या १,६५,६०९ (२००१)
शहरी लोकसंख्या ००
साक्षरता दर ४९%

तहसीलदार बंडू कापसे
लोकसभा मतदारसंघ दिंडोरी (लोकसभा मतदारसंघ)
विधानसभा मतदारसंघ कळवण विधानसभा मतदारसंघ
आमदार नितीन अर्जुन (ए.टी)पवार
पर्जन्यमान ६२५ मिमी

कार्यालयीन संकेतस्थळ

तालुक्यातील गावे संपादन

  1. भोणा
  2. अंबापूर (कळवण)
  3. अंबिकाओझर
  4. आंबुर्डीबुद्रुक
  5. आंबुर्डीखुर्द
  6. आमदर
  7. असोली
  8. आठंबे
  9. बापखेडे
  10. बगडू
  11. बालापूर (कळवण)
  12. बर्डे
  13. बेज
  14. बेलबारे
  15. बेंदीपाडा
  16. भादवण
  17. भागुर्डी
  18. भाकुर्डे
  19. भाणे
  20. भांदणेपिंपळे
  21. भेंडी (कळवण)
  22. भुसाणी
  23. भुताणे
  24. बिजोरे
  25. बिलवाडी
  26. बोरडईवाट (कळवण)
  27. चाचेर
  28. चाणकापूर
  29. चाफापाडा
  30. चिंचोरे
  31. दाह्याणे
  32. दाह्याणेदिगर
  33. दाह्याणेपाळे
  34. दाळवाट
  35. दरेभानगी
  36. दरेगावहातगड
  37. दरेगाववाणी
  38. दत्तनगर (कळवण)
  39. देसगाव
  40. देसराणे
  41. देवळीकऱ्हाड
  42. देवळीवाणी
  43. धनेरदिगर
  44. धानोळी (कळवण)
  45. धरडेदिगर
  46. ढेकाळे (कळवण)
  47. एकलाहरे (कळवण)
  48. गंगापूर (कळवण)
  49. गंगावन
  50. गणोरे (कळवण)
  51. गोबापूर
  52. गोळाखाल
  53. गोपाळखाडी
  54. गोसराणे
  55. हिंगवे
  56. हुंड्यामोख
  57. इन्शी
  58. जायदर
  59. जयपूर (कळवण)
  60. जामळे (कळवण)
  61. जामळेपाळे
  62. जामशेत (कळवण)
  63. जिरवाडे (कळवण)
  64. जिरवाडेओतुर
  65. काकणे
  66. कळमठे
  67. कळवण बुद्रुक
  68. कळवण खुर्द
  69. कानशी
  70. कान्हेरवाडी (कळवण)
  71. करंभेळहातगड
  72. करंभेळकानशी
  73. करमाळे (कळवण)
  74. कातळगाव (कळवण)
  75. काठारेदिगर
  76. खडकी (कळवण)
  77. खडकवण
  78. खरडेदिगर
  79. खेडगाव (कळवण)
  80. खिराड
  81. कोसुर्डे
  82. कोसवण
  83. कुमसाडी
  84. कुंदणेकानशी
  85. कुरदाणे
  86. लाखणी
  87. लिंगामे
  88. माचीधोडप
  89. माळगाव बुद्रुक
  90. माळगाव खुर्द (कळवण)
  91. मानुर
  92. मेहदर
  93. मोहमुख
  94. मोहंदरी
  95. मोहोबारी
  96. मोहपाडा (कळवण)
  97. मोकभाणगी
  98. मुळाणे
  99. नाकोडे
  100. नाळिद
  101. नांदुरी (कळवण)
  102. नारूळ
  103. नवीबेज
  104. निवाणे
  105. ओतुर (कळवण)
  106. ओझर (कळवण)
  107. पाडगण
  108. पळसदर
  109. पाळेबुद्रुक
  110. पाळेखुर्द
  111. पाटविहीर
  112. पिळकोस
  113. पिंपळेबुद्रुक
  114. पिंपळेखुर्द
  115. पिंपरीमार्कंड
  116. पिंपरीपाळे
  117. प्रतापनगर (कळवण)
  118. पुनदनगर
  119. पुणेगाव (कळवण)
  120. रावळजी
  121. सदडविहीर
  122. साकोरे (कळवण)
  123. साकोरेपाडा
  124. सप्तशृंगगड
  125. सरळेदिगर
  126. सावकीपाळे
  127. सावरपाडा (कळवण)
  128. शेपुपाडा
  129. शेरीदिगर
  130. शिंगाशी
  131. शिरसामणी
  132. शिवभांदणे
  133. शृंगारवाडी
  134. सिद्धार्थनगर (कळवण)
  135. सुकापूरहातगड
  136. सुळे (कळवण)
  137. सुपाळेदिगर
  138. ताटणी
  139. तिऱ्हाळबुद्रुक
  140. तिऱ्हाळखुर्द
  141. उंबर्ढे
  142. वंजारी (कळवण)
  143. वेरुळे
  144. विरशेत
  145. विसापूर (कळवण)
  146. विठेवाडीपाळे
  147. वडाळे
  148. वडाळेवाणी
  149. वाडीबुद्रुक (कळवण)
  150. वडपाडा (कळवण)
  151. वरखेडे (कळवण)

सह्याद्री पर्वताच्या कुशीत वसलेल्या या तालुक्यात १०० टक्के आदिवासी लोक राहतात. उंच सखल डोंगराळ भाग असून पश्चिमेस गुजरात राज्याची सीमा आहे. मुख्य व्यवसायशेती असून गिरणा, कुनद, बेहडी व तांबडी नद्यांनी सुजलाम् सुफलाम् केले आहे. येथे चणकापूर,पुनद भेगू ही धरणे असून नागली, भात, मका, गहू बरोबरच भाजीपाला यांचे उत्पादन घेतलेजाते. सामाजिक वनीकरणाच्या साह्याने डोंगराळ भागात वृक्षराजी दिसून येतात. शेती बरोबरचमासेमारी, हस्तकला, व्यापार, पशुपालन याद्वारे विकास होत आहे. आई सप्तशृंगी मातेची छाया तालुक्यावर आहे. मुख्यत्वे येथे आदिवासी समाज. पण सर्व धर्माचे लोक येथे गुण्यागोविंदानेराहतात. प्रत्येक समाजाची काही खास वैशिष्ट्ये आहेत. अहिराणी, कोकणी, भिलावू, ह्या भाषातर दिवाळी, होळी, पोळा, डोंगरी देव हे प्रमुख सण आहेत. लोक कष्टाळू व अंधश्रद्धाळू आहेत.महिला बचतगट, बँका, पोस्ट, दवाखाना, याद्वारे जीवनमान उंचावत आहे. कलापथके, भजनीमंडळे, लोकनाट्य याद्वारे सामाजिक जागृती होत आहे. सप्तशृंगी गडावर चैत्री शुद्ध प्रतिपदा ते पौर्णिमा व नवरात्रात कोजागिरी पर्यंतयात्रा भरते. नवरात्रात गावोगावी चक्रपूजा केली जाते. कलावती आई, स्वामी समर्थ केंद्र हे समाजप्रबोधन कार्य करतात. हिंदू, मुस्लिम गुण्या गोविंदाने नांदतात. एक गाव एक पानवट राबविलाजातो. त्यामुळे जातीभेद पाळत नाहीत, भोवाडा पद्धतीत सोंगे नाचवून रामलीला, पांडवप्रतापदाखवतात. विविधतेने नटलेली भूमी आहे. पेशवे कालीन रघुनाथराव यांना अटक करून शिक्षा दिली तो धोडप किल्लाजवळच आहे. चाचेर किल्ल्यापासून भुयारी मार्गाने धोडप किल्ल्यावर जात असत. जयदरचेसिद्धेश्वर मंदिर, देवळी कराडचे हेमाडपंथी महादेव मंदिर, खेडगावचा स्वयंभू गणेश, भेंडी येथीलदत्तमंदिर, पेमगीर डोंगरावर शिवकालीन तलाव व पुरातन मंदिर आहे. स्वातंत्र्यासाठी व जंगल.सत्याग्रह करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक चणकापूर येथे आहे. सप्तशृंग गडावर शितकडा,कालीकुंड, सूर्यकुंड प्रसिद्ध आहेत. जवळच मार्कंड ऋषींचे मंदिर आहे.

धरणे संपादन

कळवण तालुक्या पासून २४ ते २५ कि.मी अंतरा वर अभोण्या जवळून ५ ते ६ की.मी दूर चन कापूर हे धरण आहे फार प्राचीन काळापासून हे धरण बांधण्यात आलेल्या या आहे

व थोड्याच अंतरावर स्वर्गवासी माजी आमदार कळवण तालुक्याचे पान देव ए. टी.पवार यांनी लोकांसाठी बांधलेला अर्जुन सागर हा धरण जयदर जवळ काठरे गावाजवळ आहे या धरणाला स्वतः ए. टी.पवार अर्जुन तुळशीराम पवार यांचं नाव अर्जुन सागर म्हणून देण्यात आलेलं आहे

व इतर देवस्थान :-

भौगोलिक स्थान संपादन

पार्श्वभूमी संपादन

सह्याद्री पर्वताच्या कुशीत वसलेल्या या तालुक्यात १०० टक्के आदिवासी लोक राहतात. उंच सखल डोंगराळ भाग असून पश्चिमेस गुजरात राज्याची सीमा आहे. मुख्य व्यवसायशेती असून गिरणा, पूनद, बेहडी व तांबडी नद्यांनी सुजलाम् सुफलाम् केले आहे. येथे चणकापूर,पुनद भेगू ही धरणे असून नागली, भात, मका, गहू बरोबरच भाजीपाला यांचे उत्पादन घेतलेजाते. सामाजिक वनीकरणाच्या साह्याने डोंगराळ भागात वृक्षराजी दिसून येतात. शेती बरोबरच मासेमारी, हस्तकला, व्यापार, पशुपालन याद्वारे विकास होत आहे. आई सप्तशृंगी मातेची छाया तालुक्यावर आहे. मुख्यत्वे येथे आदिवासी समाज. पण सर्व धर्माचे लोक येथे गुण्यागोविंदानेराहतात. प्रत्येक समाजाची काही खास वैशिष्ट्ये आहेत. कोकणी, अहिराणी भिलावू, ह्या भाषातर दिवाळी, होळी, पोळा, डोंगरी देव हे प्रमुख सण आहेत. लोक कष्टाळू व अंधश्रद्धाळू आहेत.महिला बचतगट, बँका, पोस्ट, दवाखाना, याद्वारे जीवनमान उंचावत आहे. कलापथके, भजनीमंडळे, लोकनाट्य याद्वारे सामाजिक जागृती होत आहे. सप्तशृंगी गडावर चैत्री शुद्ध प्रतिपदा ते पौर्णिमा व नवरात्रात कोजागिरी पर्यंतयात्रा भरते. नवरात्रात गावोगावी चक्रपूजा केली जाते. कलावती आई, स्वामी समर्थ केंद्र हे समाजप्रबोधन कार्य करतात. हिंदू, मुस्लिम गुण्या गोविंदाने नांदतात. एक गाव एक पानवट राबविलाजातो. त्यामुळे जातीभेद पाळत नाहीत, भोवाडा पद्धतीत सोंगे नाचवून रामलीला, पांडवप्रतापदाखवतात. विविधतेने नटलेली भूमी आहे. पेशवे कालीन रघुनाथराव यांना अटक करून शिक्षा दिली तो धोडप किल्लाजवळच आहे. चाचेर किल्ल्यापासून भुयारी मार्गाने धोडप किल्ल्यावर जात असत. जयदरचेसिद्धेश्वर मंदिर, देवळी कराडचे हेमाडपंथी महादेव मंदिर, खेडगावचा स्वयंभू गणेश, भेंडी येथीलदत्तमंदिर, पेमगीर डोंगरावर शिवकालीन तलाव व पुरातन मंदिर आहे. स्वातंत्र्यासाठी व जंगल.सत्याग्रह करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक चणकापूर येथे आहे. सप्तशृंग गडावर शितकडा,कालीकुंड, सूर्यकुंड प्रसिद्ध आहेत. जवळच मार्कंड ऋषींचे मंदिर आहे.

लोकजीवन संपादन

सह्याद्री पर्वताच्या कुशीत वसलेल्या या तालुक्यात १०० टक्के आदिवासी लोक राहतात. उंच सखल डोंगराळ भाग असून पश्चिमेस गुजरात राज्याची सीमा आहे. मुख्य व्यवसायशेती असून गिरणा, कुनद, बेहडी व तांबडी नद्यांनी सुजलाम् सुफलाम् केले आहे. येथे चणकापूर,पुनद भेगू ही धरणे असून नागली, भात, मका, गहू बरोबरच भाजीपाला यांचे उत्पादन घेतलेजाते. सामाजिक वनीकरणाच्या साह्याने डोंगराळ भागात वृक्षराजी दिसून येतात. शेती बरोबरचमासेमारी, हस्तकला, व्यापार, पशुपालन याद्वारे विकास होत आहे. आई सप्तशृंगी मातेची छाया तालुक्यावर आहे. मुख्यत्वे येथे आदिवासी समाज. पण सर्व धर्माचे लोक येथे गुण्यागोविंदानेराहतात. प्रत्येक समाजाची काही खास वैशिष्ट्ये आहेत. अहिराणी, कोकणी, भिलावू, ह्या भाषातर दिवाळी, होळी, पोळा, डोंगरी देव हे प्रमुख सण आहेत. लोक कष्टाळू व अंधश्रद्धाळू आहेत.महिला बचतगट, बँका, पोस्ट, दवाखाना, याद्वारे जीवनमान उंचावत आहे. कलापथके, भजनीमंडळे, लोकनाट्य याद्वारे सामाजिक जागृती होत आहे. सप्तशृंगी गडावर चैत्री शुद्ध प्रतिपदा ते पौर्णिमा व नवरात्रात कोजागिरी पर्यंतयात्रा भरते. नवरात्रात गावोगावी चक्रपूजा केली जाते. कलावती आई, स्वामी समर्थ केंद्र हे समाजप्रबोधन कार्य करतात. हिंदू, मुस्लिम गुण्या गोविंदाने नांदतात. एक गाव एक पानवट राबविलाजातो. त्यामुळे जातीभेद पाळत नाहीत, भोवाडा पद्धतीत सोंगे नाचवून रामलीला, पांडवप्रतापदाखवतात. विविधतेने नटलेली भूमी आहे. पेशवे कालीन रघुनाथराव यांना अटक करून शिक्षा दिली तो धोडप किल्लाजवळच आहे. चाचेर किल्ल्यापासून भुयारी मार्गाने धोडप किल्ल्यावर जात असत. जयदरचेसिद्धेश्वर मंदिर, देवळी कराडचे हेमाडपंथी महादेव मंदिर, खेडगावचा स्वयंभू गणेश, भेंडी येथीलदत्तमंदिर, पेमगीर डोंगरावर शिवकालीन तलाव व पुरातन मंदिर आहे. स्वातंत्र्यासाठी व जंगल.सत्याग्रह करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मारक चणकापूर येथे आहे. सप्तशृंग गडावर शितकडा,कालीकुंड, सूर्यकुंड प्रसिद्ध आहेत. जवळच मार्कंड ऋषींचे मंदिर आहे.

प्रेक्षणीय स्थळे संपादन

सप्तशृंगी गड ( साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धेपीठ), धोडप किल्ला,कन्हेरगड किल्ला,मार्कण्डेय पर्वत, चणकापुर धरण,अर्जुनसागर धरण

==नागरी सुविधा==कळवण तालुका हा पेसा तालुका आहे तरी आदिवासी बांधवाना काही सुविधा मिळत नाही.

जवळपासची गावे संपादन

संदर्भ संपादन

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate
नाशिक जिल्ह्यातील तालुके
नाशिक तालुका | इगतपुरी तालुका | दिंडोरी तालुका | पेठ तालुका | त्र्यंबकेश्वर तालुका | कळवण तालुका | देवळा तालुका | सुरगाणा तालुका | सटाणा तालुका | मालेगाव तालुका | नांदगाव तालुका | चांदवड तालुका | निफाड तालुका | सिन्नर तालुका | येवला तालुका