देवळा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्याचा एक तालुका आहे.

देवळा तालुका
देवळा तालुका

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा नाशिक जिल्हा
जिल्हा उप-विभाग चांदवड उपविभाग
मुख्यालय देवळा

क्षेत्रफळ ५७६ कि.मी.²
लोकसंख्या १,२९,९८८ (२००१)

तहसीलदार श्री के पी पवार
लोकसभा मतदारसंघ दिंडोरी (लोकसभा मतदारसंघ)
विधानसभा मतदारसंघ चांदवड विधानसभा मतदारसंघ
आमदार डॉ.राहुल दौलतराव आहेर
पर्जन्यमान ६२५ मिमी

कार्यालयीन संकेतस्थळ


तालुक्यातील गावे

संपादन

भावूर भावडे (देवळा) भिलवड चिंचावे दहिवड (देवळा) देवळा देवपूरपाडा डोंगरगाव (देवळा) फुलेमाळवाडी गिरनारे गुंजाळनगर हणमंतपाडा कांचणे कनकापूर कापशी (देवळा) खडकतळे खालप खामखेडे खरडे खुंटेवाडी कुंभार्डे (देवळा) लोहोनेर महालपाटणे महात्मा फुलेनगर माळवाडी (देवळा) माताणे मेशी निंबोळे फुलेनगर पिंपळगाव (देवळा) रामेश्वर (देवळा) रामनगर (देवळा) सांगवी (देवळा) सटवाईचीवाडी सावकीलोहोनेर शेरी श्रीरामपूर (देवळा) सुभाषनगर (देवळा) तिसगाव (देवळा) उमरणे वऱ्हाळे वासोळ विजयनगर (देवळा) विठेवाडी वडाळीवाखरी वाजगाव वाखरी (देवळा) वारशी वरवंडी झिरेपिंपळे

भौगोलिक स्थान

संपादन

देवळा तालुका तालुक्याचे शहर हे जिल्याचे मुख्यालय नाशिक शहरापासुन जवळपास ७४ किमी. अंतरावर आहे तर मुंबईपासुनचे अंतर जवळपास २३८ किमी. आहे. देवळा तालुका तालुक्याच्या उत्तरेस बागलाण, पुर्वेस मालेगाव, दक्षिणेस चांदवड तर पछ्शिमेस कळवण तालुके आहेत.

इतिहास

संपादन

लोकसंख्या

संपादन

दळणवळण

संपादन

देवळा तालुका राज्य मार्ग व स्थानिक जिल्हामार्गांनी जोडला गेला आहे. देवळा शहर कळवण-देवळा व देवळा-सौंदाणे रस्त्यांनी जोडले गेले आहे. दळण-वळणाकरीता राज्यमहामंडळाच्या बसेस सोबत खाजगी प्रवासी साधनांचा तसेच मालवाहतुक साधनांचा वापर केला जातो.

उद्योग

संपादन

शिक्षण व आरोग्य

संपादन

पर्यटन

संपादन

देवळा तालुका पासून 17 किलोमीटर अंतरावर असलेल्या धोडप किल्ला पर्यटनाचे मुख्य आकर्षण आहे

विशेष

संपादन

प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे

संपादन

हवामान

संपादन

नागरी सुविधा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate
नाशिक जिल्ह्यातील तालुके
नाशिक तालुका | इगतपुरी तालुका | दिंडोरी तालुका | पेठ तालुका | त्र्यंबकेश्वर तालुका | कळवण तालुका | देवळा तालुका | सुरगाणा तालुका | सटाणा तालुका | मालेगाव तालुका | नांदगाव तालुका | चांदवड तालुका | निफाड तालुका | सिन्नर तालुका | येवला तालुका