चांदवड विधानसभा मतदारसंघ
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.
चांदवड विधानसभा मतदारसंघ - ११८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, चांदवड मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील देवळा आणि चांदवड या दोन तालुक्यांचा समावेश होतो. चांदवड हा विधानसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
भारतीय जनता पक्षाचे राहुल दौलतराव आहेर हे चांदवड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
चांदवड मतदारसंघातून निवडून आलेले आमदार
संपादनवर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | राहुल दौलतराव आहेर | भारतीय जनता पक्ष | |
२०१४ | राहुल दौलतराव आहेर | भारतीय जनता पक्ष | |
२००९ | शिरीषकुमार वसंतराव कोतवाल | अपक्ष |
निवडणूक निकाल
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
चांदवड | ||
उमेदवार | पक्ष | मत |
शिरीषकुमार वसंतराव कोतवाल | अपक्ष | ५७६५५ |
उत्तम गणपत भालेराव | राष्ट्रवादी काँग्रेस | ३९३४५ |
अरुण दादाजी आहेर | भाजप | ३६२६१ |
शशीकांत हरिभाऊ जाधव | मनसे | १५४४८ |
लक्ष्मीबाई नारायण शेवाळे | अपक्ष | २४९६ |
अरविंद दामोधर रकिबे | स्वाप | २३४८ |
दत्तात्रय माधवराव कोतवाल | अपक्ष | १६३४ |
उत्तम परशुराव भातेवळ | बसपा | ११७९ |
अरुण किसन यशवंते | अपक्ष | १००७ |
चंद्रकांत चिंतामण उबाळे | शिपा | ७१० |
संदर्भ
संपादन- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
संपादन- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर चांदवड विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |