रामेश्वर (देवळा)
रामेश्वर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील एक गाव आहे. प्रभू रामचंद्रांनी आपल्या वनवास काळात एक हजारवा मुक्काम ह्या गावात केलेला असून त्याठिकाणी सहस्रलिंग हे महादेवाचे मंदिर आहे. त्याठिकाणी दरवर्षी महाशिवरात्री निमित्त सप्ताह असतो व मोठी यात्रा भरते.
?रामेश्वर महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | देवळा |
जिल्हा | नाशिक जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | विजय पोपटराव पगार |
पर्यटन स्थळ | रामेश्र्वर धरण (किशोर सागर), सहस्रलिंग देवस्थान, उद्यान. |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/४१ |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनयेथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते.
लोकजीवन
संपादन==प्रेक्षणीय स्थळे== सहस्रलिंग देवस्थान, किशोर सागर ( रामेश्वर धरण), उद्यान.
नागरी सुविधा
संपादनसर्व प्रकारच्या प्राथमिक सुविधा गावात उपलब्ध आहेत गावात प्राथमिक शाळा, आदिवासी आश्रम, माध्यमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र,स्वतःची पाणीपुरवठा सुविधा आहे.