अंबिकाओझर
अंबिकाओझर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील एक गाव आहे.
?अंबिकाओझर महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | कळवण |
जिल्हा | नाशिक जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
भौगोलिक स्थान
संपादनअंबिका ओझर गाव हे नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेला सप्तशृंगी गड पासून 14 ते 15 किलोमीटर आहे.
हवामान
संपादनयेथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३८ ते ४० सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान ९५० मि.मी.पर्यंत असते.
लोकजीवन
संपादनअंबिका ओझर या गावात 100 टक्के आदिवासी कोकणा समाज असून येथील लोक ही सर्व जण शेतकरी आहेत यासह येथील लोकांनाच पूर्वीच्या काळापासून चालत आलेला व्यवसाय म्हणजे गाई, बकऱ्या, व कोंबड्या पाळणे हा शेतीपूरक व्यवसाय सुरू आहे इतर आदिवासी समाजापेक्षा आदिवासी कोकणा समाज हा प्रगत आहे सध्या हा समाज अधुनिक पद्धतीने शेती करू लागला आहे.
प्रेक्षणीय स्थळे
संपादननागरी सुविधा
संपादनजवळपासची गावे
संपादनअंबिका ओझर गावाच्या पूर्वेला महोमुख, चणकापूर, असून पश्चिमेला बोरदैवत हे गाव आहे व दक्षिणेकडे चिंचोरे, जमशेत ही गावे असून उत्तरेला तिर्हळ हे गाव आहे.