लिंग गुणोत्तर (Sex ratio) हे लोकसंख्येमधील पुरुषस्त्रीयांचे गुणोत्तर आहे. जगात सर्वसाधारणपणे पुरूष व स्त्रियांचे प्रमाण १:१ असे अपेक्षित असले तरीही प्रत्येक देशात हे गुणोत्तर वेगळे आढळते.
भारतात स्त्रियांची घटणारी लोकसंख्या चिंतेची बाब झाली आहे.[] २०११ सालच्या जनगणना अहवालानुसार भारतात १००० पुरुषांमागे ९४० स्त्रिया आहेत.[] म्हणजेच लिंग गुणोत्तर ९४० आहे.[]

  • लिंग गुणोत्तर सूत्र = (स्त्री संख्या / पुरुष संख्या) x १०००
  • काही राज्यांची लिंग-गुणोत्तरे : केरळ - १०८४, तामिळनाडू - ९९६, महाराष्ट्र - ९२९, पंजाब - ८९५, दिल्ली - ८६८
जगातील देशांचे लिंग गुणोत्तर.[]
  स्त्रिया अधिक व पुरूष कमी आहेत असे देश
  पुरुष व स्त्रियांचे प्रमाण सारखे आहे असे देश
  जेथे पुरुष अधिक व स्त्रिया कमी आहेत असे देश
  माहिती उपलब्ध नाही असे देश

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ CIA World Factbook मधील माहिती [१]. Map compiled in 2006.
  2. ^ "लिंग-गुणोत्तरात भारत मागे, आल्टरनेटिव्ह इकॉनॉमिक सर्व्हेचा निष्कर्ष - दिव्य मराठी". दिव्य मराठी. ९ मार्च, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ a b "Sex Ratio in India". www.census2011.co.in.