पुरुष
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
मानव प्राण्यातील नर जातीला पुरुष असे म्हणतात. सर्वसाधारपणे प्रौढ (३० किंवा त्यातून अधिक वय) मानव नराला पुरुष असे संबोधले जाते. मुलगा हा सर्वनाम शब्द बाल्यावस्थेतील पुरुषांकरीता वापरला जातो. युवक हा शब्द तरुण पुरुषांसाठी वापरला जातो ज्यांचे वय १५ ते २९ दरम्यान असते.

पुरुषाचे समोरील बाजुचे चित्र