बागलाण विधानसभा मतदारसंघ
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.
बागलाण विधानसभा मतदारसंघ - ११६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, बागलाण मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्याचा समावेश होतो. बागलाण हा विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती - ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]
भारतीय जनता पक्षाचे दिलीप मंगळू बोरसे हे बागलाण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
बागलाण मतदारसंघातून निवडून आलेले आमदार
संपादनवर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | दिलीप मंगळू बोरसे | भारतीय जनता पक्ष | |
२०१४ | दीपिका संजय चव्हाण | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२००९ | उमाजी मंगळू बोरसे | भारतीय जनता पक्ष |
निवडणूक निकाल
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ | ||
---|---|---|
बागलाण | ||
उमेदवार | पक्ष | मत |
उमाजी मंगुजी बोरसे | भाजप | ५५,०२२ |
संजय कांतीलाल चव्हाण | अपक्ष | ५२,४६० |
सोमनाथ रावण सोनावणे | काँग्रेस | ९,२४५ |
बारकू भावराव नवरे | अपक्ष | २,२७० |
नारायण आनंदा गायकवाड | बसपा | १,३२८ |
अण्णासाहेब दशरथ बागुल | अपक्ष | १,०६१ |
संदर्भ
संपादन- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
संपादन- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर बागलाण विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै २०१३ रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |