मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ

हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक विधानसभा मतदारसंघ आहे.

मालेगाव (बाह्य) विधानसभा मतदारसंघ - ११५ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, मालेगाव (बाह्य) मतदारसंघात नाशिक जिल्ह्याच्या मालेगांव तालुक्यातील वडनेर, करंजगव्हाण, झोडगे, दाभाडी, सौंदाणे, मालेगांव ही महसूल मंडळे आणि मालेगाव महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १ ते ७, २१ ते २५ यांचा समावेश होतो. मालेगाव (बाह्य) हा विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]

शिवसेनेचे दादाजी दगडु भुसे हे मालेगाव (बाह्य) विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार

संपादन
वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ दादाजी दगडु भुसे शिवसेना
२०१४ दादाजी दगडु भुसे शिवसेना
२००४ दादाजी दगडु भुसे शिवसेना

निवडणूक निकाल

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".