दादाजी भुसे

एक भारतीय राजकारणी

दादाजी भुसे हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्राचे कृषी व माजी सैनिक कल्याण या विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. शिवसेना पक्षाच्या तिकिटावर मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.[१][२][३]

दादाजी भुसे

विद्यमान
पदग्रहण
३० डिसेंबर २०१९
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

विद्यमान
पदग्रहण
२०१९
मतदारसंघ मालेगाव बाह्य

राष्ट्रीयत्व भारत भारतीय
राजकीय पक्ष शिवसेना
व्यवसाय राजकारण

संदर्भ संपादन

  1. ^ "उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्र्यांची संपूर्ण यादी: पक्ष आणि खाती". ५ जानेवारी २०२० – www.bbc.com द्वारे.
  2. ^ "फडणवीस गेले, अजित पवार मात्र पुन्हा आले! उपमुख्यमंत्र्यासह २५ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांना शपथ". Divya Marathi.
  3. ^ "अखेर खातेवाटप जाहीर; 'या' मंत्र्यांकडे असतील 'ही' खाती | eSakal". www.esakal.com.