डांग जिल्हा दक्षिण गुजरातमधील एक जिल्हा आहे. याचे मुख्य ठिकाण आहवा येथे आहे. भाषावार प्रांतरचनेच्या काळात हा जिल्हा महाराष्ट्रात यावा यासाठी संयुक्त महाराष्ट्र समितीने आटोकाट प्रयत्‍न केले, पण ते सगळे विफल झाले. हा जिल्हा महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्याला लागून असल्याने इथली डांगी नावाची बोलभाषा मराठीच्या अगदी जवळची आहे.

डांग जिल्हा
ડાંગ જિલ્લો
गुजरात राज्याचा जिल्हा

२०° ४५′ ३१.६८″ N, ७३° ४१′ १८.९६″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य गुजरात
मुख्यालय आहवा
क्षेत्रफळ १,७६४ चौरस किमी (६८१ चौ. मैल)
लोकसंख्या १,८६,७१२ (२००१)
लोकसंख्या घनता ८१ प्रति चौरस किमी (२१० /चौ. मैल)
साक्षरता दर ५९%
प्रमुख शहरे सापुतारा
जिल्हाधिकारी प्रवीणभाई सोळंकी
लोकसभा मतदारसंघ वलसाड (लोकसभा मतदारसंघ)
खासदार किशनभाई पटेल
संकेतस्थळ

तालुकेसंपादन करा

  • आहवा
  • वघई
  • सुबीर

बाह्यदुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  • "सापुतारा मान्सून फेस्टिव्हल २०१२".