मुख्य मेनू उघडा

गुजरात

भारतातील एक राज्य.
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.

गुणक: 23°13′00″N 72°40′60″E / 23.2167°N 72.6833°E / 23.2167; 72.6833

  ?गुजरात
ગુજરાત

भारत
—  राज्य  —
गुजरात उच्च न्यायालय, कच्छ रण, द्वारका समुद्र किनारा, लक्ष्मीविलास महल, गांधी आश्रम, कांकरिया तळे
गुजरात उच्च न्यायालय, कच्छ रण, द्वारका समुद्र किनारा, लक्ष्मीविलास महल, गांधी आश्रम, कांकरिया तळे

२३° १३′ १२″ N, ७२° ४०′ ४८″ E

गुणक: 23°13′00″N 72°40′60″E / 23.2167°N 72.6833°E / 23.2167; 72.6833
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ १,९६,०२४ चौ. किमी
राजधानी गांधीनगर
मोठे शहर अमदावाद
जिल्हे २६
लोकसंख्या
घनता
६,०३,८३,६२८ (१० वे) (२०११)
• ३०८/किमी
भाषा गुजराती
राज्यपाल नवल किशोर शर्मा
मुख्यमंत्री विजय रूपाणी
स्थापित मे १, १९६०
विधानसभा (जागा) Unicameral (१८२)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-GJ
संकेतस्थळ: गुजरात सरकार अधिकृत संकेतस्थळ
गुजरात ગુજરાત चिन्ह
गुजरात
ગુજરાત चिन्ह

गुजरात Gujarat.ogg उच्चार (गुजराती: ગુજરાત) हे भारताच्या पश्चिम भागातील एक राज्य आहे. भारताच्या एकूण औद्योगिक उत्पन्नातील गुजरातचा वाटा १९.८% आहे.भारताच्या पश्चिम किनाऱ्याचे सर्वांत उत्तरेकडील राज्य आहे.

इतिहाससंपादन करा

ऐतिहासिक दृष्ट्या गुजरात प्रांत हा सिंधु संस्कृतीतल्या अनेक केंद्रांपैकी एक महत्वाचा भाग ओळखला जातो. मुघलांपुर्वी राजस्थान व गुजरात मधील काही प्रांत मिळुन गुर्जराष्ट्र किंवा गुर्जरभुमी म्हणुन ओलखला जात असे.त्यामध्ये प्राचीन काळी लोथल, धोलावीरा व गोलाढोरो यांसारखी महानगरे सिंधु सभ्यतेत अस्तित्वात होती.प्रचिन लोथल येथे भारतातील पहिले बंदर उभारले गेले.

भौगोलिक वैशिष्ट्ये, मृदा व खनिजेसंपादन करा

हवामानसंपादन करा

समाज जीवनसंपादन करा

गुजरात मधील समूहायांचे प्रमाण

आर्थिक स्थितीसंपादन करा

राजकारणसंपादन करा

सुरुवातील येथे काँग्रेस पार्टीचे सरकार होते.परंतु १९९०च्या दशकापासून या राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे.नरेंद्र मोदी हे राज्याच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर होते. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांत नरेंद्र मोदींमुळे हे राज्य सर्वाधिक चर्चित राज्य होते.

डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या. श्री विजय रूपांनी यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली.

प्रमुख शहरेसंपादन करा

पर्यटन स्थळेसंपादन करा

१) गीर अभयारण्य - आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध अभयारण्य

२) गिरनार - जुनागढ जवळील दत्ता संप्रदायाचे महत्वाचे स्थान

३) द्वारका - श्रीकृष्णाच्या देवालासाठी प्रसिद्ध. बेट द्वारका हे जवळचे ठिकाण श्री कृष्णाची राजधानी होती असे मानले जाते.

४) मोढेराचे सूर्य मंदिर - भारतातील अतिशय दुर्मिळ असे सूर्य मंदिर.

५) राणी नी वाव - पाटण जिल्ह्यातील पायऱ्यांची विहीर. हि युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केली आहे.

६) सोरटी सोमनाथ - येथील शिवमंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मानले जाते.





बाह्यदुवेसंपादन करा