इ.स. २०११
वर्ष
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
इ.स. २०११ (MMXI) हे शनिवाराने सुरू होणारे वर्ष आहे.
सहस्रके: | इ.स.चे ३ रे सहस्रक |
शतके: | २० वे शतक - २१ वे शतक - २२ वे शतक |
दशके: | १९९० चे - २००० चे - २०१० चे - २०२० चे - २०३० चे |
वर्षे: | २००८ - २००९ - २०१० - २०११ - २०१२ - २०१३ - २०१४ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनएप्रिल 2: भारताने क्रिकेट विश्वचषक जिंकला
जन्म
संपादनमृत्यू
संपादन- मार्च ४ - अर्जुन सिंग, भारतीय राजकारणी.
- मे २ - ओसामा बिन लादेन, अल कायदा नामक इस्लामी मूलतत्त्ववादी संघटनेचा संस्थापक.
- सप्टेंबर २ - श्रीनिवास खळे, मराठी संगीतकार.
- सप्टेंबर १४ - हरिश्चंद्र माधव बिराजदार, मराठी पहिलवानी कुस्तीगीर.
- सप्टेंबर २२ - मन्सूर अली खान पटौदी, भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा माजी कर्णधार, पटौदी संस्थानाचा नववा व अखेरचा नवाब.
- ऑक्टोबर १० - जगजीतसिंह, भारतीय गझलगायक, संगीतकार.
- ऑक्टोबर ३० - अरविंद मफतलाल, भारतीय उद्योजक.
- नोव्हेंबर २९ - इंदिरा गोस्वामी, आसामी साहित्यिक, कवयित्री, संपादिका.
- डिसेंबर २५ - सत्यदेव दुबे, भारतीय हिंदी भाषक नाट्य-अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते.
- डिसेंबर २६ - सरेकोप्पा बंगारप्पा, कन्नड-भारतीय राजकारणी, कर्नाटकाचे मुख्यमंत्री.
- डिसेंबर ३१ - वंदना विटणकर, मराठी कवयित्री, गीतकार, बालसाहित्यकार.