डिसेंबर २५
दिनांक
<< | डिसेंबर २०२१ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
डिसेंबर २५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५९ वा किंवा लीप वर्षात ३६० वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा
- इ.स. १९२७ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे समारंभपूर्वक जाहीरपणे दहन केले.
- १९७६ - आय.एन.एस. विजयदुर्ग ही युद्धनौका भारतीय नौदलात सामील
- १९९० - वर्ल्ड वाइड वेबची (www) पहिली यशस्वी चाचणी
- १९९१ - मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी सोविएत संघराज्याच्या USSR) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. याच्या दुसऱ्याच दिवशी संघराज्याचे विघटन करण्यात आले आणि जनमत चाचपणीच्या आधारे सर्वप्रथम युक्रेन हा देश संघराज्यातुन बाहेर पडला.
एकविसावे शतकसंपादन करा
जन्मसंपादन करा
- १८६१ - पंडीत मदनमोहन मालवीय भारतीय स्वातंत्र्यसेनानी.बनारस हिन्दू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक
- १८७६ - मुहम्मद अली जीना, पाकिस्तानचे संस्थापक.
- १९१४ - माधव गोविंद काटकर, मराठी कवी.
- १९१४ - विज्ञानलेखक डॉ. चिं. श्री. कर्वे
- १९१९ - नौशाद भारतीय संगीतकार.
- १९२४ - अटलबिहारी वाजपेयी, भारताचे माजी पंतप्रधान.भारतीय जनता पक्षाचे नेते, असामान्य संसदपटू, अलौकिक वक्ते व उत्तुंग प्रतिभेचे ओजस्वी कवी, पद्मविभूषण
- १९२६ - डॉ. धर्मवीर भारती – हिन्दी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार व ’धर्मयुग’ साप्ताहिकाचे २७ वर्षे संपादक, ’अभ्युदय’ व ’संगम’ या नियतकालिकांचे संपादनही त्यांनी केले.
- १९२६ - चित्त बसू – संसदपटू, ’फॉरवर्ड ब्लॉक’चे सरचिटणीस
- १९२७ - राम नारायण
- १९३२ - प्रभाकर जोग – व्हायोलिनवादक, संगीत संयोजक व संगीतकार
- १९४० - लेखक रा. रं. बोराडे
- १९४९ - नवाझ शरीफ – पाकिस्तानचे १२ वे पंतप्रधान
मृत्यूसंपादन करा
- ७९५ - पोप एड्रियान पहिला.
- १९५७ -श्रीपाद महादेव तथा श्री. म. माटे – साहित्यिक, विचारवंत व अस्पृश्यता निवारणासाठी सतत प्रयत्न करणारे कृतिशील समाजसुधारक. १९१६ मध्ये त्यांनी दलितांसाठी रात्रशाळा काढली व वीस - पंचवीस वर्षे मोफत शिकवले.
- १९७२ -चक्रवर्ती राजगोपालाचारी – भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल, मद्रास इलाख्याचे मुख्यमंत्री, स्वातंत्र्यसेनानी, कायदेपंडित, मुत्सद्दी आणि लेखक
- १९७७ - चार्ली चॅप्लीन विनोदी नट.अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार. त्यांच्या ‘लाईम लाईट‘ या चित्रपटाला ऑस्कर पारितोषिक मिळाले होते. ’कीड ऑटो रेसेस अॅट व्हेनिस’ या त्यांच्या दुसऱ्या चित्रपटातील डर्बी हॅट, घट्ट कोट ढगळ पॅंट, चौकोनी मिशा, बेढब जोडे आणि काठी या वेशभूषेमुळे चार्ली चॅप्लिन म्हणजे लोकांना मूर्तिमंत विनोद वाटू लागले.
- १९९४ - ग्यानी झैलसिंग भारताचे माजी राष्ट्रपती.भारताचे ७ वे राष्ट्रपती, पंजाबचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री
- १९९८ - दत्तात्रय गोविंद तथा दत्ता खेबुडकर – नाटककार व दिग्दर्शक
- २००५ - कवी म.म. देशपांडे
- २०११ - सत्यदेव दुबे, भारतीय हिंदी भाषक नाट्य-अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते.
- २०१५ - अभिनेत्री साधना
प्रतिवार्षिक पालनसंपादन करा
- नाताळ – येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस
- मनुस्मृती दहन दिन
बाह्य दुवेसंपादन करा
- बीबीसी न्यूजवर डिसेंबर २५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
डिसेंबर २३ - डिसेंबर २४ - डिसेंबर २५ - डिसेंबर २६ - डिसेंबर २७ - (डिसेंबर महिना)