मुख्य मेनू उघडा

ग्रेगरी दिनदर्शिका ही जगातील सध्या सगळ्यात जास्त प्रचलित असलेली दिनदर्शिका आहे. ही कालमापनपद्धती अलोयसियस लिलियस याने प्रस्तावित केली. पोप ग्रेगोरी तेराव्याने फेब्रुवारी २४, इ.स. १५८२ रोजी पोपचा फतवा काढून त्यास अधिकृत मान्यता दिली. ही कालगणनापद्धती जुलियन दिनदर्शिकेवर आधारित आहे.[१]

<< जून २०१९ >>
सो मं बु गु शु
१०
११ १२ १३ १४ १५ १६ १७
१८ १९ २० २१ २२ २३ २४
२५ २६ २७ २८ २९ ३०

साचा:सप्टेंबर२०१९

  1. ^ "Introduction to Calendars". aa.usno.navy.mil (en मजकूर). 2018-10-13 रोजी पाहिले.