दिनदर्शिका ही वर्षातील तारखा कोष्टक स्वरूपात दाखवण्यासाठी वापरली जाते. सर्वसाधारणपणे कोणत्याही दिनदर्शिकेत तारखांबरोबर महिने, आठवड्याचे वार, सुट्ट्या इत्यादी माहिती दिली जाते. याखेरीज दिनदर्शिकेच्या प्रकारानुसार त्यामध्ये अधिक माहिती दाखवली जाते, उदा. मराठी दिनदर्शिकेत एकदशी, संकष्टी व मराठी सणांची माहिती असते, तर बँकेच्या दिनदर्शिकेत बँकेच्या सुट्ट्यांची महिती असते.

छापील दिनदर्शिका
छापील दिनदर्शिका