धर्मवीर भारती

लेखक, कादंबरीकार

डाॅ. धर्मवीर भारती (२५ डिसेंबर, १९२६:अलाहाबाद, उत्तर प्रदेश, भारत - ४ सप्टेंबर, १९९७) हे हिंदी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार होते. ते धर्मयुग साप्ताहिकाचे २७ वर्षे संपादक होते.

पुस्तके संपादन

  • कनुप्रिया (मराठी अनुवाद - शरद 'रेशमेय')
  • सुरज का सातवॉं घोडा