इ.स. १९९७
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९७० चे - १९८० चे - १९९० चे - २००० चे - २०१० चे |
वर्षे: | १९९४ - १९९५ - १९९६ - १९९७ - १९९८ - १९९९ - २००० |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनजानेवारी-जून
संपादन- जानेवारी ५ - रशियाने चेच्न्यातून सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली.
- जानेवारी ९ - डेट्रॉईटच्या विमानतळावर एम्ब्राएर १२० जातीचे विमान कोसळले. २९ ठार.
- जानेवारी १६ - भारतीय कापड गिरणी कामगार नेता दत्ता सामंतची हत्या.
- फेब्रुवारी ३ - पाकिस्तानमध्ये निवडणुका.
- फेब्रुवारी २३ - रशियाच्या अंतराळ स्थानक मिरमध्ये आग.
- एप्रिल १२ - भारताचे पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांचा राजीनामा.
- एप्रिल २१ - भारताचे पंतप्रधान म्हणून इंद्रकुमार गुजराल यांचा शपथविधी.
- मे २ - टोनी ब्लेर युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.
- मे ८ - चायना सदर्न एरलाइन्सचे बोईंग ७३७ जातीचे विमान शेंझेन विमानतळावर उतरत असताना कोसळले. ३५ ठार.
- मे १० - ईशान्य ईराणमध्ये भूकंप. २,४०० ठार.
- मे ११ - बुद्धिबळातील जगज्जेता गॅरी कास्पारोव्ह आय.बी.एम.च्या डीप ब्ल्यु या संगणकाकडून पराभूत.
- मे २३ - मोहम्मद खातामी ईराणच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- मे २५ - सियेरा लिओनमध्ये उठाव. मेजर जॉन पॉली कोरोमाहने सत्ता बळकावली.
- जून २८ - मुष्टियोद्धा माईक टायसनने प्रतिस्पर्धी इव्हॅन्डर हॉलिफील्डच्या कानाचा चावून तुकडा पाडला. टायसन निलंबीत.
- जून ३० - हाँग काँग चीनच्या आधिपत्याखाली.
जुलै-डिसेंबर
संपादन- जुलै २० - बिल्याना प्लाव्ह्सिकने बॉस्निया व हर्झगोव्हेनाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
- जुलै २५ - के.आर. नारायणन भारताच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- जुलै २७ - अल्जीरियात सि झेरूक येथे दहशतवाद्यांनी ५० व्यक्तींना ठार मारले.
- ऑगस्ट ३ - अल्जीरियात दहशतवाद्यांनी केलेल्या हत्याकांडात ४०पेक्षा अधिक निरपराध ठार.
- ऑगस्ट ७ - फाइन एर फ्लाइट १०१ हे मालवाहू विमान फ्लोरिडातील मायामी शहरात कोसळले. ५ ठार.
- ऑगस्ट १६ - कृष्ण कांत यांची उपराष्ट्रपतीपदी निवडणूक
- डिसेंबर ४ - लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणूकींची घोषणा
- डिसेंबर १५ - शारजाजवळील वाळवंटात ताजिकीस्तानचे टी.यु.१५४ जातीचे विमान कोसळले. ८५ ठार.
- डिसेंबर १९ - सिल्क एर फ्लाइट १८५ हे बोईंग ७३७-३०० जातीचे विमान इंडोनेशियात पालेम्बॅंग जवळ मुसी नदीत कोसळले. १०४ ठार.
- डिसेंबर २७ - ईंडोनेशियाला नेदरलॅंड्सपासून स्वातंत्र्य.
- डिसेंबर ३० - अल्जीरियात अतिरेक्यांनी चार गावातील ४०० लोकांना ठार मारले.
जन्म
संपादनमृत्यू
संपादन- मार्च ६ - छेदी जगन, गुयानाचा राष्ट्राध्यक्ष.
- मार्च ६ - मायकेल मॅन्ली, जमैकाचा पंतप्रधान.
- मे १८ - कमलाबाई रघुनाथराव गोखले, भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार.
- ऑगस्ट २० - प्रागजी डोसा, गुजराती नाटककार, लेखक.
- ऑगस्ट ३१ - प्रिन्सेस डायना, ब्रिटिश राजकुमारी.
- ऑगस्ट ३१ - डोडी फयेद, ब्रिटिश उद्योगपती.
- सप्टेंबर ७ - मोबुटु सेसे सेको, झैरचा हुकुमशहा.
- नोव्हेंबर ११ - यशवंत महाडिक उर्फ यशवंत दत्त, मराठी अभिनेता.
- डिसेंबर २२ - पी. सावळाराम, भावगीतकार, ठाण्याचे नगराध्यक्ष.
- डिसेंबर २२ - पंडित प्रभाशंकर गायकवाड, सनईवादक.