मायकेल नॉर्मन मॅन्ली (डिसेंबर १०, इ.स. १९२४ - मार्च ६, इ.स. १९९७) हा जमैकाचा चौथा पंतप्रधान होता.

Michael Manley.jpg

मॅन्ली १९७२-१९८० व १९८९-१९९२ या दोन कालखंडात पंतप्रधान होता.