चेचन्या

(चेच्न्या या पानावरून पुनर्निर्देशित)

चेचन्या (रशियन: Чече́нская Респу́блика, Chechenskaya Respublika; चेचन: Нохчийн Республика, Noxçiyn Respublika) हे रशियाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी एक आहे. चेचन्या कॉकासस प्रदेशामधील बहुसंख्य जनता मुस्लिम आहे. १९९१ साली सोव्हिएत संघाचे तुकडे झाल्यानंतर चेचन जनतेने स्वतंत्र चेचन्या देशाचा दावा केला होता. आजही येथे फुटीरवादी चळवळ चालू आहे.

चेचन्या
Чеченская Республика
Нохчийн Республика
रशियाचे प्रजासत्ताक
ध्वज
चिन्ह

चेचन्याचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
चेचन्याचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा उत्तर कॉकासियन
स्थापना ११ जानेवारी १९९१
राजधानी ग्रोझनी
क्षेत्रफळ १७,३०० चौ. किमी (६,७०० चौ. मैल)
लोकसंख्या ११,०३,६८६
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-CE
संकेतस्थळ http://chechnya.gov.ru/