देश
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
देश हे राजकीय विभागणी केलेले जगातील भौगोलिक प्रदेश आहेत. अनेक देश हे सार्वभौम भूभाग आहेत तर काही देश इतर देशांचे भाग आहेत. अनेक देशांना गुंतागुंतीचे अस्तित्त्व आहे तर जगातील काही देश अमान्य स्थितीत आहेत.
वैशिष्ट्यपूर्ण देश
संपादन- भारत हा क्षेत्रफळाच्या दृषीने जगातील सातव्या क्रमांकाचा देश आहे.
- भारत हा लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.