जग
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
पृथ्वीवरील मानवी वस्ती, त्यांची स्थिती यासाठी जग हा शब्द वापरला जातो. जगात साधारण ६.६ अब्ज लोक राहतात.जगात एकूण सात खंड आहेत .व चार महासागर आहेत.
पॄथ्वी ग्रहावरील सर्व जीवसॄष्टी आणि सर्व भौगोलिक अस्तित्व | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | ambiguous Wikidata item (वास्तववाद, विश्व, पृथ्वी, सांस्कृतिक सभ्यता, humanity), object | ||
---|---|---|---|
पासून वेगळे आहे |
| ||
असे म्हणतात कि यासारखेच आहे | पृथ्वी | ||
| |||
![]() |
खंड संपादन करा
पृथ्वीच्या पृष्ठभागापैकी सुमारे २९% भाग हा जमिनीने व्यापलेला आहे.जमिनीच्या विस्तीर्ण सलग भागाला खंड असे म्हणतात. पुढीलप्रमाणे
आशिया संपादन करा
सगळ्यात मोठे खंड म्हणजे आशिया या खंडाचा विस्तार चारही गोलार्धांत आहे. या खंडाच्या उत्तरेकडे आक्टिर्टक महासागर ,पूर्वेकडे पॅसिफिक महासागर व दक्षिणेकडे हिंदी महासागर आहेत . आशिया खंड , युरोप व आफ्रिका या दोन खंडांना जोडलेले आहे . युरोप आणि आशिया ही सलग खंडे आहेत.यांच्या दरम्यान कोणताही महासागर नाही. या सलगतेमुळे या दोन खंडांचा उल्लेख युरेशिया असाही केला जातो. आफ्रिका व आशिया खंडे सिनाई द्रवीपकल्प या अरुंद भूभागाने जोडली गेली आहेत.
आशिया विस्तार व सीमा: या खंडाचा अक्षवृत्तीय विस्तर १0 दक्षिण ते ८१उत्तर इतका आहे व रेखावृतीय विस्तार २६ पूर्व ते १७० पश्चिम याच्या दरम्यान आहे.