Indianocean.PNG

भारतीय महासागर किंवा हिंदी महासागर हा पृथ्वीवरील एक महासागर आहे. हिंदी महासागर भारताच्या दक्षिणेला आहे.

यांचे क्षेत्र ७०५६००००किमी२.असून सरासरी खोली ३८९०मी.इतके आहे.जगातील हे एक मेव असे महासागर ज्याचे नाव एका देशाच्या नावावरून आलेले आहे.