कोमोरोस हा हिंदी महासागरातील आफ्रिकेच्या पूर्व किनार्‍याजवळील एक द्वीप-देश आहे. कोमोरोस आफ्रिका खंडातील तिसरा सर्वांत छोटा देश आहे. १९१२ ते १९७५ ह्या काळामध्ये कोमोरोस ही फ्रान्स देशाची वसाहत होती. मोरोनी ही कोमोरोसची राजधानी व प्रमुख शहर आहे.

कोमोरोस
Union des Comores (फ्रेंच)
Udzima wa Komori (कोमोरियन)
الاتّحاد القمريّ al-Ittiḥād al-Qumuriyy (अरबी)
संयुक्त कोमोरोस
कोमोरोसचा ध्वज कोमोरोसचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: "Unité – Solidarité – Développement" (फ्रेंच)
राष्ट्रगीत: Udzima wa ya Masiwa (कोमोरियन)
कोमोरोसचे स्थान
कोमोरोसचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
मोरोनी
अधिकृत भाषा कोमोरियन, फ्रेंच, अरबी
सरकार संघीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख इकिलिलो धोइनिने
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस जुलै ६, १९७५ (फ्रान्सपासून
क्षेत्रफळ
 - एकूण २,२३५ किमी (१७८वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण ७,९८,००० (१६३वा क्रमांक)
 - घनता २७५/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ८७.३ कोटी अमेरिकन डॉलर (१७९वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १,२५७ अमेरिकन डॉलर (१६५वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  (२०११) ०.४२९ (कमी) (१६९ वा)
राष्ट्रीय चलन कोमोरियन फ्रॅंक
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी+०३:००
आय.एस.ओ. ३१६६-१ KM
आंतरजाल प्रत्यय .km
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक २६९
राष्ट्र_नकाशा

१९७५ साली फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळालेला कोमोरोस राजकीय व आर्थिक दृष्ट्या अस्थिर देश असून येथील अर्ध्याहून अधिक जनता आंतरराष्ट्रीय दारिद्र्यरेषेखाली राहते.

इतिहाससंपादन करा

नावाची व्युत्पत्तीसंपादन करा

प्रागैतिहासिक कालखंडसंपादन करा

भूगोलसंपादन करा

चतु:सीमासंपादन करा

राजकीय विभागसंपादन करा

मोठी शहरेसंपादन करा

समाजव्यवस्थासंपादन करा

वस्तीविभागणीसंपादन करा

धर्मसंपादन करा

शिक्षणसंपादन करा

संस्कृतीसंपादन करा

राजकारणसंपादन करा

अर्थतंत्रसंपादन करा

खेळसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: