फ्रेंच (Français) ही जगातील एक प्रमुख भाषा आहे. जगातील ५४ देशातील सुमारे ३० कोटी लोक (प्रथम व द्वितीय-प्रभुत्व) फ्रेंच बोलू शकतात.[] प्राचिन लॅटिन भाषेपासून फ्रेंचची निर्मिती झाली असून. २९ देशांची ती अधिकृत राजभाषा आहे व इंग्लिश भाषा नंतर सर्वात जास्त शिकली जाणारी परदेशी भाषा आहे. ही भाषा इंग्लिश प्रमाणे रोमन बाराखडी वापरून लिहिली जाते.

फ्रेंच
Français
स्थानिक वापर जगातील २९ देश व १३ प्रदेश
प्रदेश युरोप, उत्तर अमेरिका, आफ्रिका, ओशनिया
लोकसंख्या २० कोटी[][] आणि जगभरात अंदाजे ५०० दशलक्ष फ्रँकोफोन्सद्वारे (2000)[][]
क्रम १४
लिपी लॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर
भाषा संकेत
ISO ६३९-१ fr
ISO ६३९-२ fra
ISO ६३९-३ fra
भाषिक प्रदेशांचा नकाशा
फ्रेंच भाषा बोलली जाणारे प्रदेश.गडद निळा-फ्रेंच भाषिक, निळा-अधिकृत, फिकट निळा-सांस्कृतीक, हिरवा-अल्पसंख्यांक

संदर्भ

संपादन
  1. ^ "Estimation du nombre de francophones dans le monde en 2005". 2013-01-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-04-21 रोजी पाहिले.
  2. ^ Jacques Leclerc. "Francophonie (Qu'est-ce que la?)". 2011-06-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-04-21 रोजी पाहिले.
  3. ^ Jacques Leclerc. "Francophonie". 2011-06-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-04-21 रोजी पाहिले.
  4. ^ ethnologue. "French: a language of France". Ethnologue: Languages of the World (14th ed.).
  5. ^ "Most Widely Spoken Languages". 2011-09-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-04-21 रोजी पाहिले.

हे सुद्धा पहा

संपादन
 
विक्शनरी