काँगोचे प्रजासत्ताक


कॉंगोचे प्रजासत्ताक (कॉंगो) हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. कॉंगोच्या शेजारी कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक, गॅबन, मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक, कामेरूनॲंगोला देशाचा कबिंडा हा प्रांत आहे. पश्चिमेकडे कॉंगोला अटलांटिक महासागराचा अत्यंत लहान समुद्रकिनारा लाभला आहे. कॉंगो नदीकाठावर वसलेले ब्राझाव्हिल ही कॉंगोची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. शेजारील कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक ह्या देशापासून वेगळा ओळखला जाण्यासाठी कॉंगोला अनेकदा कॉंगो-ब्राझाव्हिल असे संबोधले जाते.

कॉंगोचे प्रजासत्ताक
République du Congo
कॉंगोचे प्रजासत्ताकचा ध्वज कॉंगोचे प्रजासत्ताकचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: Unité, Travail, Progrès (फ्रेंच)
(एकता, कष्ट, प्रगती)
राष्ट्रगीत: La Congolaise
कॉंगोचे प्रजासत्ताकचे स्थान
कॉंगोचे प्रजासत्ताकचे स्थान
कॉंगोचे प्रजासत्ताकचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
ब्राझाव्हिल
अधिकृत भाषा फ्रेंच
सरकार अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख डेनिस सास्सू-न्ग्वेस्सो
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस १५ ऑगस्ट १९६० (फ्रान्सपासून
क्षेत्रफळ
 - एकूण ३,४२,००० किमी (६४वा क्रमांक)
 - पाणी (%) ३.३
लोकसंख्या
 -एकूण ४३,६६,२६६ (२०१२) (१२८वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १२.८/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १४.२८२ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ४,५८९ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.५३३ (कमी) (१२६ वा) (२०११)
राष्ट्रीय चलन मध्य आफ्रिकन सीएफए फ्रॅंक
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी + १:००
आय.एस.ओ. ३१६६-१ CG
आंतरजाल प्रत्यय .cg
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक २४२
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

इ.स. १९६० सालापर्यंत कॉंगो ही फ्रान्सची एक वसाहत होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कॉंगोमध्ये लष्करी, कम्युनिस्ट, लोकशाही इत्यादी अनेक प्रकारच्या राजवटींचे प्रयोग झाले. सध्या येथे अध्यक्षीय सरकार असून १९९७ सालापासून डेनिस सास्सू-न्ग्वेस्सो हा कॉंगोचा राष्ट्राध्यक्ष आहे. स्वातंत्र्यापासूनच आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेला कॉंगो यादवी, अराजकता, दोन राजकीय गटांमधील चकमकी इत्यादी कारणांस्तव आजही अशांत व अस्थिर आहे.

येथील अर्थव्यवस्था शेतीखनिज तेलावर अवलंबून असून खाणकाम हा देखील येथील प्रमुख उद्योग आहे.

इतिहास संपादन

नावाची व्युत्पत्ती संपादन

प्रागैतिहासिक कालखंड संपादन

भूगोल संपादन

चतुःसीमा संपादन

राजकीय विभाग संपादन

मोठी शहरे संपादन

समाजव्यवस्था संपादन

वस्तीविभागणी संपादन

धर्म संपादन

शिक्षण संपादन

संस्कृती संपादन

राजकारण संपादन

अर्थतंत्र संपादन

खेळ संपादन

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: