• मुखपृष्ठ
  • अविशिष्ट
  • जवळपास
  • प्रवेश करा(लॉग इन करा)
  • मांडणी
  • दान
  • विकिपीडिया बद्दल
  • उत्तरदायित्वास नकार

फ्रान्स

  • इतर भाषांत वाचा
  • पहारा
  • संपादन करा
Geographylogo.png

फ्रान्स हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.
'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.


फ्रान्स
République française
फ्रेंच प्रजासत्ताक
फ्रान्सचा ध्वज फ्रान्सचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: लिबर्टेई, एगालिटेई, फ़्राटेर्निटेई (अर्थ: स्वातंत्र्य, समता, बंधुता)
राष्ट्रगीत: ला मार्सिलेज
फ्रान्सचे स्थान
फ्रान्सचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
पॅरिस
अधिकृत भाषा फ्रेंच
सरकार अध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख एमॅन्युएल मॅक्रॉन
 - पंतप्रधान एद्वा फिलिप
 - {{{नेता_वर्ष१}}} {{{नेता_नाव१}}}
 - {{{नेता_वर्ष२}}} {{{नेता_नाव२}}}
 - {{{नेता_वर्ष३}}} {{{नेता_नाव३}}}
 - {{{प्रतिनिधी_वर्ष१}}} {{{प्रतिनिधी_नाव१}}}
 - {{{प्रतिनिधी_वर्ष२}}} {{{प्रतिनिधी_नाव२}}}
 - {{{प्रतिनिधी_वर्ष३}}} {{{प्रतिनिधी_नाव३}}}
 - {{{उप_वर्ष१}}} {{{उप_नाव१}}}
 - {{{उप_वर्ष२}}} {{{उप_नाव२}}}
 - {{{उप_वर्ष३}}} {{{उप_नाव३}}}
महत्त्वपूर्ण घटना
 - प्रजासत्ताक दिन ५ वे प्रजासत्ताक: ऑक्टोबर ५, १९५८ 
युरोपीय संघात प्रवेश २५ मार्च १९५७
क्षेत्रफळ
 - एकूण ६,७४,८४३ किमी२ (४३वा क्रमांक)
लोकसंख्या
 - जानेवारी २०१० ६,७०,१३,०००[१] (२०वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ११६/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २.०८६ निखर्व अमेरिकन डॉलर (७वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ४१,१८१ अमेरिकन डॉलर (२०वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  . ▲ ०.८९७[२] (very high) (८ वा) (२०१५)
राष्ट्रीय चलन युरो (फ्रेंच पॉलिनेशियाखेरिज उर्वरित प्रजासत्ताक)
फ्रांक पासिफिक (फ्रेंच पॉलिनेशियामध्ये)
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (CET) (यूटीसी +१/+२)
आय.एस.ओ. ३१६६-१ FR
आंतरजाल प्रत्यय .fr
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ३३
राष्ट्र_नकाशा


फ्रान्स हा पश्चिम युरोपातील एक देश आहे. पॅरिस ही फ्रान्सची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. France हा अतिशय प्रगत देश असून तो G-७ या राष्ट्रांचा सदस्य आहे.

अनुक्रमणिका

  • १ इतिहास
    • १.१ नावाची व्युत्पत्ती
    • १.२ प्रागैतिहासिक कालखंड
    • १.३ मध्ययुगीन कालखंड
    • १.४ अर्वाचीन/आधुनिक कालखंड
  • २ भूगोल
    • २.१ चतु:सीमा
    • २.२ राजकीय विभाग
    • २.३ मोठी शहरे
  • ३ समाजव्यवस्था
    • ३.१ वस्तीविभागणी
    • ३.२ धर्म
    • ३.३ शिक्षण
    • ३.४ संस्कृती
  • ४ राजकारण
  • ५ अर्थतंत्र
  • ६ खेळ
  • ७ संदर्भ
  • ८ बाह्य दुवे

इतिहाससंपादन करा

नावाची व्युत्पत्तीसंपादन करा

प्रागैतिहासिक कालखंडसंपादन करा

मध्ययुगीन कालखंडसंपादन करा

इतर युरोपियन देशांप्रमाणे सामंतशाहीचा उदय,विकास झाला.राजावरही सामंतशाहीचा प्रभाव होता. मध्ययुगाच्या शेवटी धर्मसुधारणा(प्रबोधनाच्या) चळवळीच्यावेळी सामंतशाहीचा अंत झाला.

अर्वाचीन/आधुनिक कालखंडसंपादन करा

या काळाच्या सुरवातीला इ.स.१७८९ ते १७९९ या काळात फ्रेंच राज्यक्रांती झाली.फ्रान्सची अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. राजा चौदाव्या लुईने जनप्रतिनिधीच्या दबावाखाली येऊन काही सुधारणा केल्या.त्याच्यानंतर चौदाव्या लुईचा पणतू असणार्या पंधराव्या लुईला गादीवर बसवण्यात आले.त्याच्या चुकीच्या निर्णयांमुळे फ्रान्सचे लष्करी व राजकीय महत्त्व कमी झाले.सोळाव्या लुईच्या वेळी फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेची स्थिती आणखी बिकट होत गेली.फ्रेंच जनतेचे त्यावेळेचे मुख्य अन्न असणारा ब्रेडच महाग झाला होता.त्याविषयी दाद मागण्यास प्रजा गेली असता फ्रान्सच्या राणीने "ब्रेड महाग झाला असेल तर केक खा" असे उत्तर दिल्यामुळे जनता संतप्त झाली. १४ जुलै इ.स. १७८९ रोजी पॅरिसच्या बॅस्तिये किल्ल्यावर हल्ला करून जनतेने फ्रेंच राज्यक्रांतीची सुरुवात केली.तिसर्या इस्टेटीकडून म्हणजे जनप्रतिनिधींकडून टेनिस कोर्टावर शपथ घेण्यात आली.सोळाव्या लुईचा गिलोटीनवर म्हणजेच सुळावर शिरच्छेद करण्यात आला व त्याच्या कुटुंबाला तुरुंगात टाकण्यात आले.तीन वर्षांच्या काळात फ्रान्सवरील अनियंत्रित राजसत्ता जाऊन त्याठिकाणी लोकशाही आली.पुढील काही वर्षं राजकीय अस्थिरता राहिली.या राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन सेनापती नेपोलियन बोनापार्टने सत्ता हस्तगत केली व तो फ्रान्सचा सम्राट बनला.इ.स.१८२१ मध्ये विषप्रयोगामुळे त्याचा म्रुत्यू झाला.

भूगोलसंपादन करा

चतु:सीमासंपादन करा

फ्रान्सच्या पश्चिमेस अटलांटिक महासागर, उत्तरेस इंग्लिश खाडी आहेत. पूर्वेस बेल्जियम, लक्झेंबर्ग, जर्मनी, स्वित्झर्लंड, इटली, मोनॅको, व आंदोरा तर दक्षिणेस स्पेन हे देश आहेत.

फ्रान्सच्या आधिपत्याखालील फ्रेंच गयानाची सीमा ब्राझिल व सुरिनामशी लागून आहे तर सेंट मार्टिनला लागून नेदरलँड्स ॲंटिल्स आहे.

राजकीय विभागसंपादन करा

फ्रान्सचे २७ प्रदेश आहेत, पैकी २२ प्रदेश सलग आहेत. कॉर्सिका बेट व चार इतर द्वीपसमूह उरलेले पाच प्रांत आहेत. हे २६ प्रांत १०० डिपार्टमेंटमध्ये (विभाग) विभागले आहेत. १०० डिपार्टमेंट ३४१ जिल्ह्यांमध्ये विभागले आहेत, जे ४,०३२ कॅंटनांमध्ये विभागले जातात. सगळ्या कॅंटनांमध्ये मिळून ३६,६८० कम्यून आहेत. प्रत्येक कम्यून हे नगरपालिकेच्या स्वरूपाचे असतात.

मुख्य लेख: फ्रान्सचे प्रदेश
मुख्य लेख: फ्रान्सचे विभाग

मोठी शहरेसंपादन करा

मुख्य लेख: फ्रान्समधील शहरांची यादी
  • पॅरिस
  • मार्सेल
  • ल्योन
  • तुलूझ
  • नीस
  • नॉंत
  • स्त्रासबुर्ग
  • मॉंतपेलिए
  • बोर्दू
  • लील
  • र्‍हेन

समाजव्यवस्थासंपादन करा

वस्तीविभागणीसंपादन करा

धर्मसंपादन करा

शिक्षणसंपादन करा

संस्कृतीसंपादन करा

राजकारणसंपादन करा

अर्थतंत्रसंपादन करा

खेळसंपादन करा

  • ऑलिंपिक खेळात फ्रान्स

संदर्भसंपादन करा

  1. ^ (फ्रेंच) INSEE, Government of France. "Population totale par sexe et âge au 1er janvier 2010, France métropolitaine". 19 January 2010 रोजी पाहिले.
  2. ^ "Human Development Report 2009" (PDF). 5 October 2009 रोजी पाहिले.


बाह्य दुवेसंपादन करा

  • Wikivoyage-Logo-v3-icon.svg विकिव्हॉयेज वरील फ्रान्स पर्यटन गाईड (इंग्रजी) (इंग्लिश मजकूर)
Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
फ्रान्स
"https://mr.wikipedia.org/w/index.php?title=फ्रान्स&oldid=1842580" पासून हुडकले
Last edited on २९ ऑक्टोबर २०२०, at १७:५१

इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.
  • या पानातील शेवटचा बदल २९ ऑक्टोबर २०२० रोजी १७:५१ वाजता केला गेला.
  • येथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.
  • गुप्तता नीती
  • विकिपीडिया बद्दल
  • उत्तरदायित्वास नकार
  • वापरण्याच्या अटी
  • डेस्कटॉप
  • विकसक
  • Statistics
  • कुकिंचा तक्ता