तुलूझ
तुलूझ हे दक्षिण फ्रान्समधील एक प्रमुख शहर आहे. हे शहर फ्रांसच्या मिदी-पिरेने या राज्यात वसलेले आहे. तुलूझ चे क्षेत्रफळ ११८.३ चौ.किमी आहे तर लोकसंख्या ४,३७,७१५ एवढी आहे. या शहराच्या लोकसंख्येची घनता ३,७०० एवढी आहे.
तुलूझ Toulouse |
||
फ्रान्समधील शहर | ||
| ||
देश | ![]() |
|
राज्य | मिदी-पिरेने | |
क्षेत्रफळ | ११८.३ चौ. किमी (४५.७ चौ. मैल) | |
लोकसंख्या | ||
- शहर | ४,३७,७१५ | |
- घनता | ३,७०० /चौ. किमी (९,६०० /चौ. मैल) | |
http://www.toulouse.fr/ |
![]() |
फ्रान्समधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. तुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता. |