फ्रान्सचा पंधरावा लुई
(पंधरावा लुई, फ्रान्स या पानावरून पुनर्निर्देशित)
पंधरावा लुई (१५ फेब्रुवारी १७१० - १० मे १७७४) हा इ.स. १७१५ ते इ.स. १७७४ दरम्यान फ्रान्स व नाबाराचा राजा होता. चौदाव्या लुईचा पणतू असलेल्या पंधराव्या लुईला वयाच्या पाचव्या वर्षी राज्यावर बसवण्यात आले. लुईची कारकीर्द फ्रान्ससाठी वाईट समजली जाते. त्याच्या चुकीच्या निर्णयांमुळे फ्रान्सचे राजकीय व लष्करी महत्त्व कमी झाले.
पंधरावा लुई Louis XV | |
फ्रान्सचा राजा
| |
कार्यकाळ १ सप्टेंबर १७१५ – १० मे १७७४ | |
मागील | चौदावा लुई |
---|---|
पुढील | सोळावा लुई |
जन्म | १५ फेब्रुवारी, १७१० व्हर्सायचा राजवाडा |
मृत्यू | १० मे, १७७४ (वय ६४) व्हर्सायचा राजवाडा |
सही |
हे सुद्धा पहा
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत