इ.स. १७७४
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक |
दशके: | १७५० चे - १७६० चे - १७७० चे - १७८० चे - १७९० चे |
वर्षे: | १७७१ - १७७२ - १७७३ - १७७४ - १७७५ - १७७६ - १७७७ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- मे १० - लुई सोळावा फ्रांसच्या राजेपदी.
- जुलै २१ - कुचुक-कैनार्जीची संधी - ऑट्टोमन साम्राज्य व रशियाने युद्ध संपवले.
- ऑगस्ट १ - जोसेफ प्रीस्टली व कार्ल विल्हेमने ऑक्सिजन मूलतत्त्वाचा शोध लावला.
जन्म
संपादनमृत्यू
संपादन- मे १० - लुई पंधरावा, फ्रांसचा राजा.