मार्सेल (फ्रेंच: Marseille; Fr-Normandie-Marseille.ogg उच्चार ; ऑक्सितान: Marselha) हे फ्रान्स देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे (पॅरिस खालोखाल) शहर आहे. मार्सेल शहर फ्रान्सच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून ते फ्रान्सचे सर्वात मोठे बंदर आहे. मार्सेल फ्रान्सच्या प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशाचेबुश-द्यु-रोन विभागाचे राजधानीची शहर आहे.२०११ साली मार्सेल शहराची लोकसंख्या सुमारे ८.५ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १७.२० लाख इतकी होती.

मार्सेल
Marseille
फ्रान्समधील शहर

चित्र:MarseillePaysage.jpg

ध्वज
चिन्ह
मार्सेल is located in फ्रान्स
मार्सेल
मार्सेल
मार्सेलचे फ्रान्समधील स्थान

गुणक: 43°17′47″N 5°22′12″E / 43.29639°N 5.37000°E / 43.29639; 5.37000

देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर
विभाग बुश-द्यु-रोन
क्षेत्रफळ २४०.६ चौ. किमी (९२.९ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ८,५०,६३०
  - घनता ३,५०० /चौ. किमी (९,१०० /चौ. मैल)
  - महानगर १७,२०,९४१
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.marseille.fr

२०१३ साली मार्सेल युरोपियन सांस्कृतिक राजधानीचे शहर होते.

इतिहास

संपादन

भूगोल

संपादन

शहररचना

संपादन

वाहतूक

संपादन

शिक्षण

संपादन

ऑलिंपिक दे मार्सेल हा मार्सेलमधील प्रमुख फुटबॉल क्लब असून तो आपले सामने स्ताद व्हेलोद्रोम येथून खेळतो. लीग १ ह्या सर्वोत्तम फ्रेंच लीगमध्ये खेळणाऱ्या मार्सेलने १९९३ सालची युएफा चॅंपियन्स लीग स्पर्धा जिंकली होती.

अर्थव्यवस्था

संपादन

जुळी शहरे

संपादन

मार्सेलचे जगातील खालील शहरांसोबत व्यापारी व सांस्कृतिक संबंध आहेत.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "Marseille.fr - International – Jumelages". Site Officiel de la Ville de Marseille (फ्रेंच भाषेत). 20 July 2014. 26 November 2008 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: