माराकेश
माराकेश (अरबी: مراكش; फ्रेंच: Marrakech) हे मोरोक्को देशातील एक प्रमुख शहर आहे. मोरोक्कोच्या मध्य भागात ॲटलास पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेले माराकेश ऐतिहासिक काळापासून मोरोक्कोमधील सर्वात महत्त्वाच्या ४ शहरांपैकी एक राहिले आहे. सध्या येथील लोकसंख्या सुमारे ९.१ लाख असून माराकेश कासाब्लांका, रबात व फेस खालोखाल मोरोक्कोमधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
माराकेश مراكش |
|
मोरोक्कोमधील शहर | |
देश | मोरोक्को |
स्थापना वर्ष | इ.स. १०६२ |
समुद्रसपाटीपासुन उंची | १,५२९ फूट (४६६ मी) |
लोकसंख्या (२०१२) | |
- शहर | ९,०९,००० |
- महानगर | १०,६३,४१५ |
प्रमाणवेळ | यूटीसी |
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |