मोरोक्को (अरबी भाषा:المغرب अल-मगरिब), उत्तर आफ्रिकेच्या माघरेब प्रदेशातील एक देश आहे.[] अटलांटिक महासागरभूमध्य समुद्र ह्या दोन्हींवर किनारे असलेला मोरोक्को हा फ्रान्सस्पेन व्यतिरिक्त एकमेव देश आहे.

मोरोक्को
المملكة المغربية
ⵜⴰⴳⵍⴷⵉⵜ ⵏ ⵍⵎⵖⵔⵉⴱ
मोरोक्कोचे राजतंत्र
मोरोक्कोचा ध्वज मोरोक्कोचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: الله، الوطن، الملك
अल्ला, अल्‌ वतन, अल्‌ मालिक
राष्ट्रगीत: हिम्न शेरीफिएन
मोरोक्कोचे स्थान
मोरोक्कोचे स्थान
मोरोक्कोचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी रबात
सर्वात मोठे शहर कासाब्लांका
अधिकृत भाषा अरबी, बर्बर
इतर प्रमुख भाषा फ्रेंच
 - राष्ट्रप्रमुख मोहाम्मेद सहावा
 - पंतप्रधान आब्देलिला बेंकिराने
महत्त्वपूर्ण घटना
 - इदिर्सिद वंश (स्थापना) इ.स. ७८९ 
 - अलोइत घराणे (विद्यमान) इ.स. १६६६ 
 - फ्रेंच व स्पॅनिश मांडलिक राज्य ३० मार्च १९१२ 
 - स्वातंत्र्य ७ एप्रिल १९५६ 
क्षेत्रफळ
 - एकूण ४,४६,५५० किमी (५८ वा किंवा ४०वा क्रमांक)
 - पाणी (%)
लोकसंख्या
 -एकूण ३,३८,४८,२४२ (३९वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ७३.१/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण २५२.३६६ अब्ज अमेरिकन डॉलर (५४वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ७,६०६ अमेरिकन डॉलर (१०९वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  . ०.६१७ (मध्यम) (१२९ वा) (२०१३)
राष्ट्रीय चलन मोरोक्कन दिरहाम (MAD)
आंतरराष्ट्रीय कालविभाग ग्रीनविच प्रमाणवेळ (यूटीसी±००:००)
आय.एस.ओ. ३१६६-१ MA
आंतरजाल प्रत्यय .ma
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +२१२
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला मोरोक्को उत्तर आफ्रिका भागातील एक बलाढ्य देश आहे. २०१४ साली मोरोक्कोची लोकसंख्या सुमारे ३.३८ कोटी होती. मोरोक्को आफ्रिकेतील एकमेव असा देश आहे जो आफ्रिका संघाचा सदस्य नाही. मोरोक्को अरब संघचा सदस्य आहे. याशिवाय हा देश अरब मगरिब संघ, ऑर्गेनायझेशन ऑफ द इस्लामिक कॉन्फरन्स तसेच जी-७७ या गटांचा सदस्य आहे.

इतिहास

संपादन

नावाची व्युत्पत्ती

संपादन

प्रागैतिहासिक कालखंड

संपादन

भूगोल

संपादन

मोरोक्कोचा समुद्रकिनारा अटलांटिक महासागरापासून भूमध्य समुद्रापर्यंत पसरला असून जिब्राल्टरची सामुद्रधुनी ह्या दोन समुद्रांना जोडते व मोरोक्कोला स्पेनपासून वेगळे करते. मोरोक्कोचा पुष्कळसा भूभाग डोंगराळ आहे व ॲटलास पर्वतरांग देशाच्या मध्यभागातून धावते. मोरोक्कोचा दक्षिणेकडील भाग सहारा वाळवंटाने व्यापला आहे.

चतुःसीमा

संपादन

मोरोक्कोच्या पश्चिमिेस अटलांटिक महासागर, उत्तरेला भूमध्य समुद्र, पूर्वेस अल्जीरिया तर दक्षिणेस मॉरिटानिया आहे.[] स्पेन देशाची सेउतामेलिया ही विशेष शहरे मोरोक्कोच्या उत्तर भागात स्थित आहेत.

राजकीय विभाग

संपादन

मोठी शहरे

संपादन
क्रम शहर लोकसंख्या
1 कासाब्लांका &0000000003356337.000000३३,५६,३३७
2 रबात &0000000001884917.000000१८,८४,९१७
3 फेस &0000000001072468.000000१०,७२,४६८
4 माराकेश &0000000000953305.000000९,५३,३०५
5 टॅंजियर &0000000000793776.000000७,९३,७७६
6 मेक्नेस &0000000000616110.000000६,१६,११०
7 अगादिर &0000000000600177.000000६,००,१७७
8 ऊज्दा &0000000000435378.000000४,३५,३७८
9 केनित्रा &0000000000418222.000000४,१८,२२२
10 तेतुवां &0000000000363031.000000३,६३,०३१

समाजव्यवस्था

संपादन

वस्तीविभागणी

संपादन

मोरक्को मध्ये प्रमुख धर्म इस्लाम आहे,

शिक्षण

संपादन

संस्कृती

संपादन

राजकारण

संपादन

अर्थतंत्र

संपादन

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ Conventional long form: Kingdom of Morocco - Conventional short form: Morocco - Local long form: Al Mamlakah al Maghribiyah - Local short form: Al Maghrib Archived 2018-12-18 at the Wayback Machine. - CIA World Factbook
  2. ^ पश्चिम सहाराला पुनः स्वातंत्र्य मिळेपर्यंत.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: