ऑलिंपिक खेळात मोरोक्को

मोरोक्को देश १९६० सालापासून सर्व उन्हाळी ऑलिंपिक (१९८० चा अपवाद वगळता) व पाच हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एकूण २१ पदके जिंकली आहेत. ह्यांपैकी १८ पदके अ‍ॅथलेटिक्समध्ये तर उर्वरित ३ बॉक्सिंग खेळात मिळाली आहेत.

ऑलिंपिक खेळात मोरोक्को

मोरोक्कोचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत  MAR
एन.ओ.सी. Comité Olympique Marocain
पदके सुवर्ण
रौप्य
कांस्य
१०
एकूण
२१

पदक तक्तासंपादन करा

स्पर्धेनुसारसंपादन करा

स्पर्धा सुवर्ण रजत कांस्य एकूण
१९६० रोम
१९६४ टोक्यो
१९६८ मेक्सिको सिटी
१९७२ म्युनिक
१९७६ मॉंत्रियाल
१९८० मॉस्को सहभागी नाही
१९८४ लॉस एंजेल्स
१९८८ सोल
१९९२ बार्सिलोना
१९९६ अटलांटा
२००० सिडनी
२००४ अथेन्स
२००८ बीजिंग
एकूण १० २१

खेळानुसारसंपादन करा

खेळ सुवर्ण रजत कांस्य एकूण
अ‍ॅथलेटिक्स १८
बॉक्सिंग
एकूण १० २१