२००४ उन्हाळी ऑलिंपिक

२००४ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची २८वी आवृत्ती ग्रीस देशाच्या अथेन्स शहरामध्ये ऑगस्ट १३ ते ऑगस्ट २९ दरम्यान खेळवली गेली.

२००४ उन्हाळी ऑलिंपिक
XXVIII ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
{{{लोगो शीर्षक}}}
{{{लोगो शीर्षक}}}
यजमान शहर अथेन्स
ग्रीस ध्वज ग्रीस


सहभागी देश २०१[१]
सहभागी खेळाडू १०,६२५[१]
स्पर्धा ३०१, २८ खेळात
समारंभ
उद्घाटन ऑगस्ट १३


सांगता ऑगस्ट २९
अधिकृत उद्घाटक राष्ट्राध्यक्ष कोन्स्टान्टिनोस स्टेफनापोलूस
मैदान ऑलिंपिक मैदान


◄◄ २००० ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह २००८ ►►


भाग घेणारे देश संपादन

 
भाग घेणारे देश

१९९६ च्या खेळांप्रमाणे जगातील सगळ्या मान्य देशांनी २००४मध्ये भाग घेतला. किरिबाती आणि पूर्व तिमोर या दोन देशांनी पहिल्यांदाच भाग घेतला. एकूण २०२ देश या खेळांत होते.

पदक तक्ता संपादन

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
  अमेरिका ३६ ३९ २७ १०२
  चीन ३२ १७ १४ ६३
  रशिया २७ २७ ३८ ९२
  ऑस्ट्रेलिया १७ १६ १६ ४९
  जपान १६ १२ ३७
  जर्मनी १३ १६ २० ४९
  फ्रान्स ११ १३ ३३
  इटली १० ११ ११ ३२
  दक्षिण कोरिया १२ ३०
१०   युनायटेड किंग्डम १२ ३०

संदर्भ संपादन

  1. ^ a b "Athens 2004". International Olympic Committee. www.olympic.org. 2008-01-19 रोजी पाहिले.
  2. ^ Although they marched in the Parade of Nations, neither athlete competed.