ऑलिंपिक खेळात ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियाने १९४८ च्या उन्हाळी स्पर्धा वगळून इतर सर्व उन्हाळी स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. याशिवाय हिवाळी स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियाने १९२४-१९३२ व १९४८ सोडून इतर सर्व हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.

ऑलिंपिक खेळात ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियाचा ध्वज
आय.ओ.सी. संकेत   AUS
पदके सुवर्ण
१५२
रौप्य
१६६
कांस्य
१९१
एकूण
५०९

आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाला ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १५२ सुवर्ण, १६६ रजत व १९१ कांस्य अशी एकूण ५०९ पदके मिळालेली आहेत.

संदर्भ

संपादन