फिनलंड
फिनलंड (फिनिश: Suomen tasavalta; स्वीडिश: Republiken Finland) हा उत्तर युरोपातील व स्कॅंडिनेव्हियातील एक देश आहे. फिनलंडच्या पश्चिमेला स्वीडन, उत्तरेला नॉर्वे, पूर्वेला रशिया तर दक्षिणेला फिनलंडचे आखात आहे. हेलसिंकी ही फिनलंडची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. फिनिश व स्वीडिश ह्या दोन्ही फिनलंडच्या अधिकृत व राजकीय भाषा आहेत.
फिनलंड Suomen tasavalta (फिनिश) Republiken Finland (स्वीडिश) फिनलंडचे प्रजासत्ताक | |||||
| |||||
ब्रीद वाक्य: Maamme (फिनिश), Vårt land (स्वीडिश) आपला देश | |||||
राष्ट्रगीत: मामे | |||||
फिनलंडचे जागतिक नकाशावरील स्थान | |||||
राजधानी (व सर्वात मोठे शहर) |
हेलसिंकी | ||||
अधिकृत भाषा | फिनिश, स्वीडिश | ||||
सरकार | सांसदीय प्रजासत्ताक[१] | ||||
- राष्ट्रप्रमुख | तार्या हेलोनेन | ||||
महत्त्वपूर्ण घटना | |||||
---|---|---|---|---|---|
- स्वातंत्र्य दिवस | ६ डिसेंबर १९१७ | ||||
युरोपीय संघात प्रवेश | १ जानेवारी १९९५ | ||||
क्षेत्रफळ | |||||
- एकूण | ३,३८,४२४ किमी२ (६४वा क्रमांक) | ||||
- पाणी (%) | १० | ||||
लोकसंख्या | |||||
- २०१० | ५३,७२,६२१[२] (११२वा क्रमांक) | ||||
- गणती | {{{लोकसंख्या_गणना}}}
{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}} | ||||
- घनता | १६/किमी² | ||||
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी) | |||||
- एकूण | १८३.०९५ अब्ज[३] अमेरिकन डॉलर | ||||
- वार्षिक दरडोई उत्पन्न | ३४,०४४ अमेरिकन डॉलर | ||||
मानवी विकास निर्देशांक . | ▲ ०.८७१[४] (अति उच्च) (१६ वा) (२०१०) | ||||
राष्ट्रीय चलन | युरो | ||||
आंतरराष्ट्रीय कालविभाग | यूटीसी + २ | ||||
आय.एस.ओ. ३१६६-१ | FI | ||||
आंतरजाल प्रत्यय | .fi | ||||
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक | ३५८ | ||||
सुमारे ५४ लाख लोकसंख्या असलेला फिनलंड हा युरोपियन संघातील सर्वात तुरळक लोकवस्ती असलेला देश आहे. बहुतांश जनता देशाच्या दक्षिण भागात राहते.
औद्योगिकदृष्ट्या प्रगत असलेला फिनलंड देश २०१० सालामधील एका सर्वेक्षणानुसार आरोग्य, शिक्षण, अर्थव्यवस्था, राजकीय वातावरण व जीवनशैली ह्या अनेक श्रेण्यांमध्ये जगातील सर्वोत्तम [५] तर सामाजिक व राजकीय स्थैर्य असलेला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.[६]
भूगोल
संपादनफिनलंड हा स्कॅंडिनेव्हियातील तीन देशांपैकी (स्वीडन व नॉर्वे हे इतर दोन देश आहेत) एक आहे.
मोठी शहरे
संपादनसमाजव्यवस्था
संपादनखेळ
संपादनफिनलंडसंबंधी पुस्तके
संपादन- अनुभवलेला आणि भावलेला फिनलंड (लेखक - दिलीप कुंभोजकर) (इंद्रायणी साहित्य प्रकाशन)
संदर्भ
संपादन- ^ Formerly a semi-presidential republic, it's now a parliamentary republic according to David Arter, First Chair of Politics at Aberdeen University, who in his "Scandinavian Politics Today" (Manchester University Press, revised 2008), quotes Jaako Nousainen in "From semi-presidentialism to parliamentary government" in Scandinavian Political Studies 24 (2) p95-109 as follows: "There are hardly any grounds for the epithet 'semi-presidential'." Arter's own conclusions are only slightly more nuanced: "The adoption of a new constitution on 1 March 2000 meant that Finland was no longer a case of semi-presidential government other than in the minimalist sense of a situation where a popularly elected fixed-term president exists alongside a prime minister and cabinet who are responsible to parliament (Elgie 2004: 317)". According to the Finnish Constitution, the President has no possibility to rule the government without the ministerial approval, and substantially has not the power to disband the parliament under its own desire. Finland is actually represented by its Prime Minister, and not by its President, in the Council of the Heads of State and Government of the European Union.
- ^ "The current population of Finland". Population Register Center. 2009-04-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-10-06 रोजी पाहिले.
- ^ "Finland". 2010-04-21 रोजी पाहिले.
- ^ "Human Development Report 2010" (PDF). 5 November 2010 रोजी पाहिले. and "Human Development Index trends, 1980–2010" (PDF). 7 November 2010 रोजी पाहिले.
- ^ "The World's Best Countries. A Newsweek study of health, education, economy, and politics ranks the globe's top nations, Newsweek, Aug 2010 [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". 2010-08-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-08-26 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
- ^ "The Failed States Index 2008". 2008-07-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-08-26 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
संपादन- फिनलंडचा इतिहास
- अधिकृत दालन
- फिनलंडचे विकिमिडिया अॅटलास
- विकिव्हॉयेज वरील फिनलंड पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |