फिनिश अथवा सुओमी (फिनिश: suomi) ही फिनलंड देशातील बहुसंख्यांची (इ.स. २००६ सालातील अंदाजानुसार ९२%) भाषा असून फिनलंडाच्या अधिकृत भाषांपैकी एक भाषा आहे. स्वीडनात हिला अधिकृत अल्पसंख्याक भाषेचा दर्जा आहे. उत्तर युरोपातील इतर देशांमध्येदेखील ही भाषा वापरली जाते. जगभरात एकंदरीत ६० लाख भाषक फिनिश वापरतात.

फिनिश
suomi
स्थानिक वापर फिनलंड ध्वज फिनलंड
एस्टोनिया ध्वज एस्टोनिया
नॉर्वे ध्वज नॉर्वे
स्वीडन ध्वज स्वीडन
रशिया ध्वज रशिया
प्रदेश उत्तर युरोप
लोकसंख्या अंदाजे ६० लाख
भाषाकुळ
उरली भाषा
  • फिनिश
लिपी लॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर फिनलंड ध्वज फिनलंड
Flag of Europe युरोपियन संघ
भाषा संकेत
ISO ६३९-१ fi
ISO ६३९-२ fin
ISO ६३९-३ fin[मृत दुवा]

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन