वेबॅक मशिन

(Wayback Machine या पानावरून पुनर्निर्देशित)

वेबॅक मशिन हे एक संकेतस्थळ आहे. हे संकेतस्थळ एक डिजिटल पुराभिलेखागार (आर्काईव्ह) आहे. या पुराभिलेखागारात वर्ल्ड वाईड वेबवरील, तसेच आंतरजालावरील आपण सांगू ती माहिती साठवली जाते. हे संकेतस्थळ सॅन फ्रान्सिस्को(कॅलिफोर्निया) येथील इंटरनेट आर्काईव्ह या ना-नफा ना-तोटा या तत्त्त्वावर चालण्याऱ्या संस्थेने तयार केले आहे. हे आपल्याला वर्ल्ड वाईड वेबच्या वेब पेजेसच्या संग्रहित आवृत्त्या पुरवते.

वेबॅक मशिन
इंटरनेट आर्काईव्ह
ब्रीदवाक्य इंटरनेट आर्काईव्ह
मालक इंटरनेट आर्काईव्ह
दुवा http://www.archive.org/web/web.php
व्यावसायिक? डिजिटल पुराभिलेखागार (आर्काईव्ह)
अनावरण २४ ऑक्टोबर २००१[१]
सद्यस्थिती चालू
अ‍ॅलेक्सा मानांकन १६२ [२]


संदर्भ

संपादन
  1. ^ "The Internet Archive: Building an 'Internet Library'". रोजी मूळ पानापासून संग्रहित2001-11-30. २९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "वेबॅक चे अलेक्सा मानांकन". 2013-10-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले.