लिपी ही लिखाणाची सुत्रबद्ध पद्धत आहे. लिपीचा उपयोग माहितीसंचयासाठी तसेच संदेश देवाणघेवाण करण्यासाठी केला जातो. लिपीमध्ये प्रामुख्याने अक्षरे व अंकांचा वापर केला जातो.